Gaurai Marathi Songs 2022: गौराईची गाणी, गौरी आगमनाच्या दिवशी सुरांनी करा आराधना

आध्यात्म
Updated Sep 02, 2022 | 21:05 IST

गौरींच्या आगमनाचा दिवस म्हणजे जणून आंनदोत्स. हाच दिवस आणखी गोड करण्यासाठी आम्ही आपल्याकरिता घेऊन आलो आहोत गौराईची खास मराठी गाणी.

थोडं पण कामाचं
  • गौराईची मराठी गाणी
  • गौरी आगमनाचा दिवस अन् सुरेल सुरावट
  • ऐका गौरी-गणपतीची सुमधूर गाणी

Gauri Pooja: मुंबई: सध्या गणेशोत्सव सर्वत्र जल्लोषात सुरू आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र आनंद, उत्साहाचं वातावरण आहे. गणपतीची सजावट, आरास, खास पदार्थांची रेलचेल पुढीस काही दिवस असणार आहे. त्यामुळे सगळी मंगलमय वातावरण पाहायला मिळतं आहे. अशातच आता उद्या (3 सप्टेंबर) गौरीचे आगमन घरांघरांमध्ये होणार. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये ही गौरी वेगवेगळ्या पद्धतीने आणली जाते. (gouri poojan songs worship gourai with tunes on day of arrival) 

सध्या गौराईची गाणी ही सर्वत्र ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे आम्ही देखील आपल्यासाठी खास गाणी घेऊन आलो आहोत. गौरी किंवा पार्वती ही माहेरवाशिणींची देवता असेत. त्यामुळे या गाण्यांवर घरच्या माहेरवाशिणी देखील ताल धरताना अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी