दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ ऑक्टोबर २०१९: मुख्यमंत्र्यांचं भाकीत ते फ्रेंच किस पडली महागात

Headlines of the 15th October 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

Daily news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ ऑक्टोबर २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी मोठ्या घडामोडींचा आढावा 
  • फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ ऑक्टोबर २०१९:  आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी कणकवलीतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती माजी मुख्यमंत्री नारायण राणे, त्यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंचं कौतुक केलं. यावेळी नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुद्धा भाजपत विलीन केला आहे. दुसरी महत्त्वाची बातमी शिवसेनेला नाशिकमध्ये जोरदार फटका बसला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या 350 पदाधिकारी आणि 36 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. तिसरी आजची बातमी आहे प्रफुल्ल पटेलांची. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणी ईडीनं समन्स बजावून 18 ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगितलं आहे. चौथी बातमी आजची महत्त्वाची आहे पीएमसी बँक संदर्भातली. पंजाब अॅड महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह बँक (PMC) शी संबंधित एक दुःखद घटना समोर आली आहे. या प्रकरणी एक खातेधारकाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला आहे. जवळपास 90 लाख त्यांच्या खात्यात जमा आहे. पाचवी अजब बातमी आहे, अहमदाबादच्या जुहापुरामध्य ४६ वर्षीय अयूब मन्सुरी यांच्यावर आपल्या पत्नीची जीभ तोडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की अयूबवर पहिल्या पत्नील जाळून मारल्याचाही आरोप आहे. या बातम्या सविस्तर वाचूया. 

  1. मुख्यमंत्र्यांचं भाकीत: नितेश राणे 'इतक्या' मतांनी विजयी होतीलः  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती माजी मुख्यमंत्री नारायण राणे, त्यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंचं कौतुक केलं. यावेळी नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुद्धा भाजपत विलीन केला आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे लिंकवर क्लिक करा.
  2. शिवसेनेला नाशकात जोरदार धक्का, 350 कार्यकर्त्यांसह 36 नगरसेवकांचा राजीनामाः  आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना शिवसेनेला नाशिकमध्ये जोरदार झटका बसला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या 350 पदाधिकारी आणि 36 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. बातमी संपूर्ण वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. प्रफुल्ल पटेलांना ED कडून समन्स, 'या' दिवशी होणार चौकशीः  माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणी ईडीनं समन्स बजावून 18 ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगितलं आहे. बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  4. PMC: बँकमध्ये अडकले 90 लाख, खातेधारकाचा हार्ट अटॅकनं मृत्यू : पंजाब अॅड महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह बँक (PMC) शी संबंधित एक दुःखद घटना समोर आली आहे. या प्रकरणी एक खातेधारकाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा येथे.
  5. फ्रेंच किस करताना का तोडली पत्नीची जीभ?  पतीने दिले विचित्र उत्तर: अहमदाबादच्या जुहापुरामध्य ४६ वर्षीय अयूब मन्सुरी यांच्यावर आपल्या पत्नीची जीभ तोडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की अयूबवर पहिल्या पत्नील जाळून मारल्याचाही आरोप आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी