दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ ऑक्टोबर २०१९:उद्धव ठाकरेंचा राणेंवर निशाणा ते जिओकडून आणखी एक झटका

Headlines of the 16th October 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

Daily news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ ऑक्टोबर २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी मोठ्या घडामोडींचा आढावा 
  • फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ ऑक्टोबर २०१९:  आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी उद्धव ठाकरेंची. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवलीच्या सभेत नारायण राणे आणि नितेश राणे यांचे नाव न घेता जोरदार फटकेबाजी केली. दुसरी बातमी भाजपचे श्रीगोंदाचे आमदार बबनराव पाचपुते यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे. तिसरी बातमी उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उस्मानाबादमधील कळंब तालुक्यात ही घटना घडली आहे. चौथी बातमी अयोध्येमधील रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली आहे. सर्व बाजूंचे युक्तीवाद पूर्ण झाली आहे. पाचवी बातमी जिओनं ग्राहकांना आणखी एक झटका दिला आहे. आता जिओनं रिचार्जवर मिळणारे लाभ बंद केलेत. जाणून घेऊया जिओनं आता कोणती सेवा बंद केली. संपूर्ण बातमी सविस्तर वाचूया. 

  1. उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पूत्रांना धू-धू धुतले... पाहा काय म्हणाले कणकवलीत : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवलीच्या सभेत नारायण राणे आणि नितेश राणे यांचे नाव न घेता जोरदार फटकेबाजी केली. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  2. १३ वर्ष मंत्रीपद देऊनही काही करता आले नाही तर बांगड्या भरा - पवारांचा यांना टोला : भाजपचे श्रीगोंदाचे आमदार बबनराव पाचपुते यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे. बातमी वाचण्याासाठी येथे लिंकवर क्लिक करा.
  3. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला : उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उस्मानाबादमधील कळंब तालुक्यात ही घटना घडली आहे.  बातमी संपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  4. Ayodhya Case: अयोध्या राम मंदिर प्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण: अयोध्येमधील रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली आहे. सर्व बाजूंचे युक्तीवाद पूर्ण झालेत. बातमी संपूर्ण वाचा.
  5. जिओकडून ग्राहकांना आणखी एक झटका, ही सुविधाही बंद : जिओनं ग्राहकांना आणखी एक झटका दिला आहे. आता जिओनं रिचार्जवर मिळणारे लाभ बंद केलेत. जाणून घेऊया जिओनं आता कोणती सेवा बंद केली. बातमी संपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी