Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंची अंदमानातून राहुल गांधींवर टीका, सावरकरांप्रमाणे शिक्षा भोगण्याचे आव्हान

Sharad Ponkshe : विनायक सावरकर यांनी ब्रिटिशांकडे माफी मागितली होती अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. त्यावर अभिनेते आणि सावरकरवादी शरद पोंक्षे यांनी थेट अंदमानातून राहुल गांधींवर टीका केली आहे. जिथे सावरकरांना कैद करण्यात आले होते तिथे राहुल गांधींनी किमान एक दिवस रहावे असे आव्हान पोंक्षे यांनी राहुल गांधी यांना दिले आहे.

थोडं पण कामाचं
  • विनायक सावरकर यांनी ब्रिटिशांकडे माफी मागितली होती अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती.
  • त्यावर अभिनेते आणि सावरकरवादी शरद पोंक्षे यांनी थेट अंदमानातून राहुल गांधींवर टीका केली आहे.
  • जिथे सावरकरांना कैद करण्यात आले होते तिथे राहुल गांधींनी किमान एक दिवस रहावे असे आव्हान पोंक्षे यांनी राहुल गांधी यांना दिले आहे.

Sharad Ponkshe : अंदमान :  विनायक सावरकर यांनी ब्रिटिशांकडे माफी मागितली होती अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. त्यावर अभिनेते आणि सावरकरवादी शरद पोंक्षे यांनी थेट अंदमानातून राहुल गांधींवर टीका केली आहे. जिथे सावरकरांना कैद करण्यात आले होते तिथे राहुल गांधींनी किमान एक दिवस रहावे असे आव्हान पोंक्षे यांनी राहुल गांधी यांना दिले आहे. (actor sharad ponkshe criticized rahul gandhi over savakar remark from andaman)

सावरकरांना ज्या कोठडीत ठेवले होते तिथे पोंक्षे यांनी राहुल गांधींना राहण्याचे आव्हान दिले आहे. या कोठडीतच राहून खराब अन्न खाने, कोलू ओढणे तसे सावरकारांना ज्या प्रमाणे साखळदंडात बांधले होते तशा प्रकारची शिक्षा राहुल गांधींनी एकदा भोगून दाखवावी असे पोंक्षे म्हणाले आहेत. 

अधिक वाचा : Sperm Count Fall : पुरुषांनो सावध व्हा! तुमच्या शुक्राणूंच्या संख्येत होते आहे घट...जगासमोर प्रजनन संकट? पाहा नवीन संशोधन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी