Asaduddin Owaisi : मदरसेच नव्हे तर सरकारी आणि खासगी शाळांचेही सर्वेक्षण करा, खासदार ओवैसींची मुख्यमंत्री योगींवर टीका

Asaduddin Owaisi : उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील मदरसांचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. यावरून एमआयएम पक्षाचे खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. फक्त मदरसाच नव्हे तर सरकारी आणि खासगी शाळांचेही सर्वेक्षण केले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच देशात जर काही चुकीचे घडत असेल तर त्यावरोधात आपण बोलणारच असेही ओवैसी म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील मदरसांचे सर्वेक्षण हाती घेतले आहे.
  • यावरून एमआयएम पक्षाचे खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.
  • फक्त मदरसाच नव्हे तर सरकारी आणि खासगी शाळांचेही सर्वेक्षण केले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

Asaduddin Owaisi : नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh government) राज्यातील मदरसांचे सर्वेक्षण (Madrasa Survey) हाती घेतले आहे. यावरून एमआयएम पक्षाचे खासदार असादुद्दीन ओवैसी (AIMIM MP Asaduddin Owaisi) यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका (Criticized) केली आहे. फक्त मदरसाच नव्हे तर सरकारी आणि खासगी शाळांचेही सर्वेक्षण केले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच देशात जर काही चुकीचे घडत असेल तर त्यावरोधात आपण बोलणारच असेही ओवैसी म्हणाले. (aimim mp Asaduddin Owaisi criticized uttar pradesh cm yogi over Madrasa survey)

दरोडेखोरांचा हैदोस! भाजप आमदाराच्या आईचे कान कापून सोन्याचे दागिने पळवले, घटनेने एकच खळबळ


मदरसा शिक्षकांना वेतन नाही

ओवैसी म्हणाले की देशात वातावरण बिघडवण्याचे काम सुरू आहे.  देशात चुकीच्या गोष्टी घडतात त्याव आपण नेहमी आवाज उठवला आहे. इतिहासा त्या गोष्टींची नोंद होईल की या विरोधात कोणी आवाज उठवल होता. योगी सरकारवर टीका करताना ओवैसी म्हणाले की उत्तर प्रदेशमध्ये नोंदणी केलेले अनेक मदरसे आहेत परंतु या मदरशांमध्ये शिकवणार्‍या शिक्षकांना पगार मिळत नाही असे ओवैसी म्हणाले. तसेच उत्तर प्रदेशमध्ये ज्या शाळांनी चांगली कामगिरी केली आहे त्या सरकाराचा रेकॉर्ड सादर करावा, राज्य सरकारच्या अनेक प्राथमिक शाळेत शिक्षक पदभरती करण्यात आली नव्हती असेही ओवैसी यांनी नमूद केले. 

Fire News: हॉटेलला आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी खिडकीतून मारल्या उड्या, 8 जणांचा मृत्यू

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी