CA Final Result May 2022 Date, Time: सीए फायनल परीक्षेचा निकाल कसा बघाल

CA Final Result May 2022 Date Time: Institute of Chartered Accountants, ICAI CA Final Result May 2022, CA Final Result May 2022 today on icai.nic.in/caresult/ : भारतातील आयसीएआय या संस्थेने मे २०२२ मध्ये घेतलेल्या सीए फायनल परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार १५ जुलै २०२२) किंवा उद्या (शनिवार १६ जुलै २०२२) जाहीर होणार आहे.

CA Final Result May 2022 Date Time: Institute of Chartered Accountants
सीए फायनल परीक्षेचा निकाल कसा बघाल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सीए फायनल परीक्षेचा निकाल कसा बघाल
  • अधिकृत वेबसाइटवर बघा निकाल
  • निकाल आज किंवा उद्या जाहीर होणार

CA Final Result May 2022 Date Time: Institute of Chartered Accountants, ICAI CA Final Result May 2022, CA Final Result May 2022 today on icai.nic.in/caresult/ : भारतातील आयसीएआय या संस्थेने मे २०२२ मध्ये घेतलेल्या सीए फायनल परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार १५ जुलै २०२२) किंवा उद्या (शनिवार १६ जुलै २०२२) जाहीर होणार आहे. हा निकाल https://icai.nic.in/caresult/ या वेबसाईटवर बघता येईल. 

निकाल जाहीर झाल्यानंतर आयसीएआय या संस्थेकडून मे २०२२ मध्ये घेतलेल्या सीए फायनल परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या टॉपर्सची मेरिट लिस्ट जाहीर होण्याची शक्यता आहे.

आयसीएआय या संस्थेकडून मे २०२२ मध्ये घेतलेल्या सीए फायनल परीक्षेला बसलेले विद्यार्थी परीक्षेचा निकाल https://icai.nic.in/caresult/ या वेबसाईटवर बघू शकतील. निकाल बघताना विद्यार्थ्यांनी सोबत परीक्षेसाठीचे हॉल तिकीट (अॅडमिट कार्ड) सोबत बाळगावे. विद्यार्थ्यांना स्वतःच्या निकालाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हॉल तिकीट (अॅडमिट कार्ड) मधील माहिती नमूद करून एखाद्या बटणावर क्लिक करावे लागेल.

सीए फायनल परीक्षेच्या निकालाविषयी अधिकृत माहितीसाठी https://icai.nic.in/caresult/ या वेबसाईटला भेट द्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी