China Taiwan Memes : WWIII सोशल मीडियावर ट्रेंड, नेटकर्‍यांनी शेअर केले भन्नाट मीम्स

सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. आता चीन आणि तैवानमध्येही तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करत अमेरिकन काँग्रेसच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी तैवानला पोहोचल्या. त्यामुळे चीनची  आगपाखड झाली आहे. अमेरिकेने तैवान कार्ड खेळू नये असा इशारा चीनने दिला आहे.

wwiii memes
तैवान चीन मीम्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे.
  • आता चीन आणि तैवानमध्येही तणाव निर्माण झाला आहे.
  • चीनच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करत अमेरिकन काँग्रेसच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी तैवानला पोहोचल्या. त्यामुळे चीनची  आगपाखड झाली आहे.

World War 3 Memes:  मुंबई : सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (russia ukrain war) सुरू आहे. आता चीन आणि तैवानमध्येही (china vs taiwan) तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करत अमेरिकन काँग्रेसच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी (US house speaker Nancy Pelosi) तैवानला पोहोचल्या. त्यामुळे चीनची  आगपाखड झाली आहे. अमेरिकेने तैवान कार्ड खेळू नये असा इशारा चीनने दिला आहे. (china taiwan tension wwiii trend on social media memes viral on twitter )

यापूर्वी चीनने अमेरिकेला आगीशी खेळू नका अस इशारा दिला होता. त्यानंतर नेटकर्‍यांच्या क्रिएटिविटीला उधाण आले. नेटकर्‍यांनी सोशल मीडियावर मीम्स शेअर केले. तसेच सोशल मीडियावर #WWIII हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. आता चीन आणि अमेरिकेत युद्ध सुरू होणार असा अंदाज अनेकांनी बांधला आहे. तर काहींनी जग दोन गटात विभागल्याचे म्हटले आहे. पाहूया सोशल मीडियावर व्हायरल झालेले भन्नाट मीम्स.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी