Crime News : भोंदूबाबाची बंद खोलीत सुरू होती रासलीला, माहेरुन परतली पत्नी..., मग काय झाले?

crime news : शाजापूरमध्ये जितेंद्र महाराज यांच्या पत्नी सीमा शर्मा रक्षाबंधन सणासाठी त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. दरम्यान जितेंद्र महाराजांचा कथित शिष्य त्यांच्या घरी पोहोचली. दोघे खोलीमध्ये असताना महाराजाची पत्नी पोहचली.

Crime News : Bhonduba's closed room was starting Raslila, his wife returned..., then what happened?
Crime News : भोंदूबाबाची बंद खोलीच्या सुरू होती रासलीला, माहेरुन परतली पत्नी..., मग काय झाले? ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पत्नी माहेर रक्षाबंधन गेल्यानंतर प्रवचनकाराची रासलिला
  • जितेंद्र महाराज यांना पत्नीने खोलीत महिलेसोबत पकडले
  • पत्नी आणि मेव्हण्यांनी दिला चोप

crime news : मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये शहरातील एका प्रवचनकाराला शिष्यासोबत रासलिला करताना त्याच्या पत्नीनेच रंगहातह पकडले. त्यानंतर इतका गोंधळ उडाला की मध्यस्थी करायला पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात नेले. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. (Crime News : Bhonduba's closed room was starting Raslila, his wife returned..., then what happened?)

अधिक वाचा : Crime News: मित्राच्या बर्थडे पार्टीला गेलेल्या तरूणीसोबत घडला घृणास्पद प्रकार, ऐकून अंगावर येईल काटा

मिळालेल्या माहितीनुसार, शाजापूरच्या मोहन बडोदिया येथे राहणारे जितेंद्र महाराज हे प्रवचनकार आहेत. गुना येथे राहणारा त्यांचा एक शिष्य त्यांचे प्रचार कार्य पाहते. काही काळापूर्वी प्रवचनकारच्या पत्नीने त्या शिष्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र, काही दिवसांनी महिलेने अर्ज मागे घेतला. मात्र रक्षाबंधनाच्या सणात प्रवचनकाराची पत्नी आपल्या माहेरी गेल्यावर जितेंद्र महाराजांचा कथित शिष्य त्यांच्या घरी पोहोचली. दोघे एका बंद खोलीत रासलिला करीत असतानाच प्रवचनकारची पत्नी तिच्या भावांसह सासरच्या घरी पोहोचली.

पत्नी भावांसह घटनास्थळी पोहोचताच प्रवचनकारचा एकच गोंधळ उडाला. प्रवचनकार जितेंद्र महाराज याला पकडल्यानंतर पत्नीने कुलूप असलेली खोली उघडण्यास सांगितले. पण आधी प्रवचनकार ती खोली उडण्यास तयार नव्हता. मात्र, खोलीचे कुलूप तोडल्यानंतर प्रवचनकाराची शिष्या खोलीतून बाहेर आला. खोलीत शिष्याला पाहताच पत्नीला संताप अनावर झाला. त्या दोघांमध्ये हाणामारी सुरू झाला. तेव्हा प्रकरण इतके वाढले वाढले की मध्यस्थी करण्यासाठी पोलिसांना पाचरण करावे लागले. यानंतर पोलिसांनी शिष्य व जितेंद्र महाराज यांना पोलीस ठाण्यात नेले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी