विकृती: मित्राच्या कळपातील गायीवर मित्र करायचा Rape; रंगेहात पकडत पोलिसांनी केली अटक

कर्नाटक (Karnataka) पोलिसांनी (police) बंगळुरूमध्ये (Bangalore) गायीसोबत (cows) अनैसर्गिक सेक्स (Unnatural sex) केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक (arrested) केली आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली की, मंजुनाथ असे ३४ वर्षीय तरुण मंड्या जिल्ह्यातील मद्दूर शहराजवळील गेज्जलगेरे गावचे रहिवासी आहे.

A friend rapes a cow in a friend's herd
मित्राच्या कळपातील गायीवर मित्र करायचा Rape  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गायीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला अटक
  • आरोपी गायींना झुडपात नेऊन त्यांच्याशी संबंध बनवत असे.
  • आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल

बंगळुरु: कर्नाटक (Karnataka) पोलिसांनी (police) बंगळुरूमध्ये (Bangalore) गायीसोबत (cows) अनैसर्गिक सेक्स (Unnatural sex) केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक (arrested) केली आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली की, मंजुनाथ असे ३४ वर्षीय तरुण मंड्या जिल्ह्यातील मद्दूर शहराजवळील गेज्जलगेरे गावचे रहिवासी आहे. मित्राच्या तक्रारीवरून चंद्रा लेआउट पोलिसांनी या विकृत व्यक्तीला रंगेहात अटक केली आहे.

झुडपात नेऊन बलात्कार करायचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला गायीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्याची सवय होती, त्यासाठी तो त्याच्या गावातून बेंगळुरू विद्यापीठ ज्ञानभारती कॅम्पसमध्ये जात असे. तो कॅम्पसच्या शेतात चरणाऱ्या गायींना निर्जन ठिकाणी, झुडपात घेऊन अनैसर्गिक सेक्स करायचा. मंजुनाथच्या कमकुवत मानसिकतेमुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्यापासून आपले नाते तोडले होते. त्यानंतर तो बंगळुरूला आला आणि आपल्या मित्रासोबत राहू लागला.

रंगेहाथ पकडले

घरात गाय पाळणाऱ्या शशीकुमारसोबत राहताना आरोपीने गायीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. शशीकुमारने आरोपीची कृती संशयास्पद वाटली. मित्राच्या हालाचालीवर ठेवून शशीकुमारने त्याला रंगेहात पकडले. नंतर आरोपीला पोलीस ठाण्यात खेचले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी