Neyveli Lignite Boiler Explosion: कडलूर प्लान्टच्या बॉयलरमध्ये स्फोट, सात जण जखमी 

Neyveli Lignite Boiler Explosion: गुरूवारी नेवली लिग्वाइन कॉर्पोरेशनच्या प्लान्टमध्ये धमाका झाला. अजूनही स्फोट का झाला याची माहिती अजून मिळू शकली नाही. 

explosion in boiler of navali lignite plant National news in marathi
कडलूर प्लान्टच्या बॉयलरमध्ये स्फोट, सात जण जखमी   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • नेवली लिग्नाइट प्लान्टच्या बॉयलरमध्ये धमाका, सात जण जखमी
  • स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही 
  • तामिळनाडू पोलीस चौकशी करीत आहे. 

नवी दिल्ली : गुरूवारी नेवली लिग्वाइन कॉर्पोरेशनच्या प्लान्टमध्ये धमाका झाला. अजूनही स्फोट का झाला याची माहिती अजून मिळू शकली नाही.  या स्फोटात सध्या सात जण जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे. या प्लान्टच्या बॉयलरमध्ये स्फोट कसा झाला याची माहिती मिळू शकलेली नाही. 

नेवली लिग्नाइट कॉर्पोरेशन या प्लान्टमध्ये जो स्फोट झाले ती कंपनी कडलूर कर्नाटक येथे आहे. पोलिसांनी सांगितले की सध्या या ठिकाणाहून व्यक्तींना काढण्याचे काम सुरू आहे. या भागात स्फोटानंतर धुराचे लोट निघत होते. खूप दूरवरून या स्फोटाच्या धुराचे लोट पाहू शकता येत होते. सध्या प्लान्ट स्वतः याची चौकशी करत असून पोलीसही याची चौकशी करत आहे. 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी