दिल्लीत काँग्रेस मुख्यालयाला आग

Fire at Congress headquarters in Delhi : दिल्लीत काँग्रेस मुख्यालयाला आग लागली. ही आग अर्ध्या तासात नियंत्रणात आणण्यात आली.

Fire at Congress headquarters in Delhi
दिल्लीत काँग्रेस मुख्यालयाला आग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दिल्लीत काँग्रेस मुख्यालयाला आग
  • आग अर्ध्या तासात नियंत्रणात आणण्यात आली
  • पक्ष मुख्यालयातील अनेक कादगपत्रे जळून खाक झाल्याचे समजते

Fire at Congress headquarters in Delhi : नवी दिल्ली : दिल्लीत काँग्रेस मुख्यालयाला आग लागली. ही आग अर्ध्या तासात नियंत्रणात आणण्यात आली. आगीमुळे नेमकी किती हानी झाली हे अद्याप समजलेले नाही. मात्र पक्ष मुख्यालयातील अनेक कादगपत्रे जळून खाक झाल्याचे समजते. 

दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयातील एसीच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे संध्याकाळी सातच्या सुमारास आग लागली. कनॉट प्लेस (सीपी) येथील केंद्रावरून आलेल्या अग्नीशमन दलाच्या पथकाने तातडीने कारवाई करून आग नियंत्रणात आणली.

Image

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी