कारला लागलेल्या आगीत ३ मुलांसह ५ जणांचा होरपळून मृत्यू

Five members including 3 children of a family burnt alive in a fire that broke out in car in Chhattisgarh : छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली. कारला लागलेल्या आगीत ३ मुलांसह ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

Five members including 3 children of a family burnt alive in a fire that broke out in car in Chhattisgarh
कारला लागलेल्या आगीत ३ मुलांसह ५ जणांचा होरपळून मृत्यू  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • कारला लागलेल्या आगीत ३ मुलांसह ५ जणांचा होरपळून मृत्यू
  • छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात घडली घटना
  • एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

Five members including 3 children of a family burnt alive in a fire that broke out in car in Chhattisgarh : राजनांदगाव : छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली. कारला लागलेल्या आगीत ३ मुलांसह ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. कारला अचानक आग लागण्याचे कारण जाणून घेण्यासाठी पोलीस तज्ज्ञांची मदत घेत आहेत. दुर्घटनेचे फोटो आले आहेत. हे फोटो बघताना त्रास होऊ शकतो.

होरपळून मृत्यू झालेले पाचजण खैरागड येथील कोचर कुटुंबाचे सदस्य होते असे पोलिसांनी सांगितले. सुभाष कोचर यांची पत्नी मुलींसोबत कारमधून प्रवास करत होती, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणात पुढील पोलीस तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी