GATE 2022 Exam Schedule : गेट २०२२ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

GATE 2022 Exam Schedule: IIT Kharagpur releases time table on gate.iitkgp.ac.in : गेट २०२२ परीक्षेचे वेळापत्रक (GATE 2022 Exam Schedule) जाहीर झाले आहे. आयआयटी खरगपूरने गेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. 

GATE 2022 Exam Schedule: IIT Kharagpur releases time table
GATE 2022 Exam Schedule : गेट २०२२ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 
थोडं पण कामाचं
  • GATE 2022 Exam Schedule : गेट २०२२ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
  • गेट २०२२ परीक्षा ५ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू होईल
  • परीक्षा १३ फेब्रुवारी २०२२ रोजी संपेल

GATE 2022 Exam Schedule: IIT Kharagpur releases time table on gate.iitkgp.ac.in : नवी दिल्ली : गेट २०२२ परीक्षेचे वेळापत्रक (GATE 2022 Exam Schedule) जाहीर झाले आहे. आयआयटी खरगपूरने गेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. 

इंजिनिअरिंगच्या गेट परीक्षेचे (Graduate Aptitude Test in Engineering) वेळापत्रक भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी खरगपूरने जाहीर केले. हे अधिकृत वेळापत्रक gate.iitkgp.ac.in ( https://gate.iitkgp.ac.in/sessions_paper.html ) या वेबसाइटवर उपलब्ध आहे. 

जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार गेट २०२२ परीक्षा ५ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू होईल. ही परीक्षा १३ फेब्रुवारी २०२२ रोजी संपेल. परीक्षेच्या तयारीसाठी ४ आणि ११ फेब्रुवारी हे दोन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. या दोन्ही दिवशी परीक्षा नसेल पण प्रशासन परीक्षेशी संबंधित कामांमध्ये गुंतले असेल. 

परीक्षेचे 'अॅडमिट कार्ड' ३ जानेवारी २०२२ जारी केले जाईल. परीक्षेबाबतची सर्व माहिती विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवरुनच घ्यावी; असे आवाहन आयआयटी खरगपूरने केले आहे.

जाणून घ्या गेट २०२२ परीक्षेचे वेळापत्रक (GATE 2022 Exam Schedule)

Date(s) Timings Activities/Paper
February 4, 2022 2 pm to 5 pm Miscellaneous Activities
February 5, 2022 9 am to 12 noon;
2:30 pm to 5:30 pm
CS & BM; EE & MA
February 6, 2022 9 am to 12 noon;
2:30 pm to 5:30 pm
EC, ES, ST, NM, MT & MN; CY, CH, PI, XH, IN, AG, CG & TF
February 11, 2022 2 pm to 5 pm Miscellaneous Activities
February 12, 2022 9 am to 12 noon;
2:30 pm to 5:30 pm
CE-1, BT, PH & EY; CE-2, XE & XL
February 13, 2022 9 am to 12 noon;
2:30 pm to 5:30 pm
ME-1, PE & AR; ME-2, GE & AE

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी