मुंबई: Headlines of the 5April 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.फक्त एका क्लिकवर.आजची पहिली बातमी राज्यातील राजकरणातील सर्वात मोठी बातमी आहे.राज्याला नवीन गृहमंत्री मिळाला आहे. आजची दुसरी बातमी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे. तिसरी बातमी आहे अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपाचा तपास सीबीआय करणार आहे. राजकरणासारखीच मोठी घडामोड आज सोने-चांदी बाजारात झाली असल्याने आपली आजची चौथी बातमी सोने-चांदी दराविषयीची आहे. आजची पाचवी बातमी आहे पाकिस्तान-दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या एकदिवशीय सामन्याची.(Headlines of the 5April 2021)