UPSC Admit Card 2023 : असे डाऊनलोड करा यूपीएससी अॅडमिट कार्ड 2023

How to download UPSC Admit Card 2023 : यूपीएससीने (Union Public Service Commission / UPSC) नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू आहे.

How to download UPSC Admit Card 2023
यूपीएससी अॅडमिट कार्ड 2023  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • डाऊनलोड करा यूपीएससी अॅडमिट कार्ड 2023
  • यूपीएससी अॅडमिट कार्ड 2023 डाऊनलोड करण्यासाठीची प्रक्रिया...
  • यूपीएससी 2023 अंतर्गत उमेदवारांचे व्यक्तीमत्व जाणून घेण्याची प्रक्रिया

How to download UPSC Admit Card 2023, Union Public Service Commission, UPSC : यूपीएससीने (Union Public Service Commission / UPSC) नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी यूपीएससी अॅडमिट कार्ड 2023 प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवार आपापले अॅडमिट कार्ड upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेऊ शकतात.

मुलाखतीद्वारे उमेदवाराचे व्यक्तीमत्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. ही प्रक्रिया सोमवार  24 एप्रिल 2023 पासून सुरू होईल. ही मुलाखतींची तिसरी फेरी आहे. याआधी दोन फेऱ्यांतून 1944 जणांच्या मुलाखती झाल्या आहेत. पहिल्या फेरीत 1026 आणि दुसऱ्या फेरीत 918 जणांची मुलाखत झाली. आता तिसऱ्या फेरीत 582 जणांची मुलाखत होणार आहे.

यूपीएससी अॅडमिट कार्ड 2023 डाऊनलोड करण्यासाठीची प्रक्रिया...

  1. upsc.gov.in वर जा
  2. होमपेजवरील Important Notice – Civil Services Mains Examination 2022 या लिंकवर क्लिक करा.
  3. एक पेज ओपन होईल. यात रोल नंबर, बर्थ डेट ही माहिती नमूद करून सबमिट करा. आता स्क्रीनवर आपले यूपीएससी अॅडमिट कार्ड 2023 दिसेल.
  4. हे अॅडमिट कार्ड आपल्या पीसी किंवा लॅपटॉप वर डाऊनलोड करून घ्या

रिकाम्या पोटी हे पदार्थ खा आणि मधुमेह नियंत्रणात ठेवा

एका महिन्यात पंधरा किलो वजन घटवण्यासाठी करा हे डाएट

यूपीएससी 2023 अंतर्गत उमेदवारांचे व्यक्तीमत्व जाणून घेण्याची प्रक्रिया 30 जानेवारी 2023 पासून सुरू आहे. पहिल्या फेरीत 1026 आणि दुसऱ्या फेरीत 918 जणांची मुलाखत झाली. आता तिसऱ्या फेरीत 582 जणांची मुलाखत होणार आहे. तिसऱ्या फेरीच्या मुलाखती सोमवार 24 एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहेत.

केळं खाण्याचे महिलांना होतात हे फायदे

हाडांच्या मजबुतीसाठी खा ही फळे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी