ICAI CA Foundation result 2022 live updates: द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) Institute of Chartered Accounts of India घेतलेल्या सनदी लेखापाल (सीए) CA अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. ही परीक्षा दिलेले विद्यार्थी आपला निकाल आयसीएआयच्या icai.org या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.
आयसीएआय (ICAI) सीए फाऊंडेशनने डिसेंबर 2022 मध्ये ही परीक्षा घेतली होती. 14 डिसेंबर 2022 ते 20 डिसेंबर 2022 या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर आता हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षार्थी आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्म तारीख यानुसार निकाल पाहू शकतात.
हे पण वाचा : तिळाचे तेल लयभारी, त्वचेच्या समस्या दूर करण्यास गुणकारी
सीए परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. जाणून घ्या कोण-कोणत्या वेबसाईट्सवर हा निकाल पाहता येईल.
Important Announcement - Results of the ICAI Chartered Accountancy Foundation Examination held in December 2022 have been declared. — Institute of Chartered Accountants of India - ICAI (@theicai) February 3, 2023
Candidates can check the result athttps://t.co/OyKv3HAsSU pic.twitter.com/jo1HwbBYYG
हे पण वाचा : खोकल्यावर घरगुती आणि रामबाण उपाय