Omicron And Covid19 Stats : भारतात ओमायक्रॉनचे २९२ कोरोनाचे ७६७६६ Active रुग्ण

India's Omicron And Covid19 Stats 26 December 2021 : भारतात ओमायक्रॉनचे २९२ आणि कोरोनाचे ७६ हजार ७६६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

India's Omicron And Covid19 Stats 26 December 2021
भारतात ओमायक्रॉनचे २९२ कोरोनाचे ७६७६६ Active रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारतात ओमायक्रॉनचे २९२ कोरोनाचे ७६७६६ Active रुग्ण
  • ४२२ ओमायक्रॉनबाधितांपैकी १३० जण बरे झाले
  • ३ कोटी ४७ लाख ८६ हजार ८०२ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ४२ लाख ३० हजार ३५४ जण बरे झाले

India's Omicron And Covid19 Stats 26 December 2021 : नवी दिल्ली : भारतात ओमायक्रॉनचे २९२ आणि कोरोनाचे ७६ हजार ७६६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आढळलेल्या ४२२ ओमायक्रॉनबाधितांपैकी १३० जण बरे झाले. तसेच देशात आढळलेल्या ३ कोटी ४७ लाख ८६ हजार ८०२ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ४२ लाख ३० हजार ३५४ जण बरे झाले. कोरोनामुळे देशात ४ लाख ७९ हजार ६८२ जणांचा मृत्यू झाला.

ओमायक्रॉन विषाणूबाबत राज्यनिहाय परिस्थिती

S. No.

State

No. of Omicron Cases

Discharged/Recovered/Migrated

1

Maharashtra

108

42

2

Delhi

79

23

3

Gujarat

43

10

4

Telangana

41

10

5

Kerala

38

1

6

Tamil Nadu

34

0

7

Karnataka

31

15

8

Rajasthan

22

19

9

West Bengal

6

1

10

Haryana

4

2

11

Odisha

4

0

12

Andhra Pradesh

4

1

13

Jammu and Kashmir

3

3

14

Uttar Pradesh

2

2

15

Chandigarh

1

0

16

Ladakh

1

1

17

Uttarakhand

1

0

 

Total

422

130

भारतात १ अब्ज ४१ कोटी ६४ लाख ५२ हजार ७ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. देशातील ८३ कोटी ७७ लाख ६६ हजार ४८४ जणांना लसचा पहिला डोस तर ५७ कोटी ८६ लाख ८५ हजार ५२३ जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला आहे. भारतात सर्वाधिक लसीकरण अनुक्रमे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये झाले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी