दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ मे २०१९: पाहा लोकसभा निवडणुकीच्या विविध एक्झिट पोलचा कौल कुणाला?

लोकल ते ग्लोबल
Updated May 19, 2019 | 21:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या पैकी महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर...

whole day news 19 may 2019 big headline jabardast
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

मुंबई: आज दिवसभरात विविध घटना घडल्या आहेत. या घटनांपैकी दिवसभरातील महत्वाच्या अशा काही घटना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून. आजच्या दिवसातील महत्वाची बातमी म्हणजे एक्झिट पोल संदर्भातील. लोकसभा निवडणुकांसाठी एकूण सात टप्प्यांत मतदान पार पडलं. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आता विविध चॅनल्सचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहे. या एक्झिट पोलमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पाहूयात कुठल्या एक्झिट पोलनुसार कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार आणि देशात कुणाची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  1. टाइम्स नाऊ व्हीएमआर एक्झिट पोल: Times Now-VMR exit poll नुसार कुठल्या पक्षाला किती जागांवर विजय मिळेल आणि देशात कुणाची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवला आहे हे पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. अॅक्सिस माय इंडिया: इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार कुठल्या पक्षाला किती जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हे पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. सकाळचा एक्झिट पोल: सकाळ माध्यम समूहाने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार कुठल्या पक्षाला किती जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे हे पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. 
  4. एबीपी न्यूज-नेल्सनचा एक्झिट पोल: एबीपी न्यूज-नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार कुठल्या पक्षाला किती जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हे पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. विविध वाहिन्यांचा एक्झिट पोल: मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले आहे. कुठल्या एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हे पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ मे २०१९: पाहा लोकसभा निवडणुकीच्या विविध एक्झिट पोलचा कौल कुणाला? Description: Headlines of the day: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या पैकी महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
[VIDEO]: दसऱ्याला मुंबईसह देशभरातील ६ मंदिरात बॉम्बस्फोटाने उडवण्याची 'जैश-ए-मोहम्मद'ची धमकी
[VIDEO]: दसऱ्याला मुंबईसह देशभरातील ६ मंदिरात बॉम्बस्फोटाने उडवण्याची 'जैश-ए-मोहम्मद'ची धमकी
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ सप्टेंबर २०१९: आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली ते PUBG मुळे तरूणाला वेड लागलं
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ सप्टेंबर २०१९: आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली ते PUBG मुळे तरूणाला वेड लागलं
[VIDEO]: 'हाउडी मोदी' कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प एकत्र, ५०,००० नागरिकांना संबोधित करणार
[VIDEO]: 'हाउडी मोदी' कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प एकत्र, ५०,००० नागरिकांना संबोधित करणार
अजबच! रिक्षा चालकाने सीट-बेल्ट न लावल्याच्या ठपका, वाहतूक पोलिसाने ठोठावला प्रचंड दंड
अजबच! रिक्षा चालकाने सीट-बेल्ट न लावल्याच्या ठपका, वाहतूक पोलिसाने ठोठावला प्रचंड दंड
आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली; 11 जणांचा मृत्यू, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू 
आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली; 11 जणांचा मृत्यू, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू 
PM Narendra Modi birthday LIVE UPDATES: नरेंद्र मोदींकडून सरदार सरोवरची पाहणी
PM Narendra Modi birthday LIVE UPDATES: नरेंद्र मोदींकडून सरदार सरोवरची पाहणी
Rajasthan Floods: पुरामुळे शाळेत अडकले 350 हून अधिक विद्यार्थी आणि 50 शिक्षक 
Rajasthan Floods: पुरामुळे शाळेत अडकले 350 हून अधिक विद्यार्थी आणि 50 शिक्षक