Pariksha Pe Charcha 2023 LIVE : PM Modi करणार परीक्षा पे चर्चा, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार; कुठे बघाल परीक्षा पे चर्चा लाईव्ह

Modi Pariksha Pe Charcha 2023, Pariksha Pe Charcha 2023 Registration, How to Watch Pariksha Pe Charcha 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवार 27 जानेवारी 2023) परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधतील.

Modi Pariksha Pe Charcha 2023
परीक्षा पे चर्चा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार परीक्षा पे चर्चा

Modi Pariksha Pe Charcha 2023, Pariksha Pe Charcha 2023 Registration, How to Watch Pariksha Pe Charcha 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवार 27 जानेवारी 2023) परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधतील. या कार्यक्रमात 200 जण प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. यात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक असतील. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांमध्ये 80 जण एका स्पर्धेचे विजेते म्हणून येणार आहेत. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सोप्या पण प्रभावी टिप्स देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतची भीती दूर करतील. परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवतील. 

Egg : अंड्याचा हा भाग खाणे टाळा, नाहीतर जीवाला धोका

Tips For Belly Fat Loss : पुढे आलेले पोट कमी करण्यासाठी नका खाऊ हे पदार्थ

परीक्षा पे चर्चा कार्यक्रम कुठे बघाल? How to Watch Pariksha Pe Charcha 2023?

परीक्षा पे चर्चा कार्यक्रम भारताचे शिक्षण मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटर, फेसबुक आणि यूट्युब या प्लॅटफॉर्मवर बघता येईल. कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू होईल. हा कार्यक्रम https://youtu.be/JYVwW3LOU_0 या यूट्युब लिंकवर Live बघू शकाल. 

  1. परीक्षा पे चर्चा 2023 साठी पंतप्रधान मोदी यांना विचारण्यात आले 20 लाख प्रश्न, निवडक प्रश्नांना पीएम मोदी उत्तर देणार. इतर प्रश्नांना लेखी उत्तर सोशल मीडियाद्वारे तसेच मेलद्वारे दिले जाणार
  2. परीक्षा पे चर्चा 2023 कार्यक्रम ऑनलाइन विशेष लिंकवर बघण्यासाठी आणि कार्यक्रम सुरू असताना पीएम मोदींशी संवाद साधण्यासाठी 38 लाख 80 हजारपेक्षा जास्त जणांनी केले ऑनलाईन रजिस्ट्रेशन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी