Covid19 : सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण अमेरिका आणि युरोपीयन देशांत

Most corona active patients in the US and European countries : सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण अमेरिका आणि युरोपीयन देशांत आहेत. ज्या देशांच्या आधुनिक वैद्यकीय सेवांचे कौतुक होते त्या देशांमध्येच सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Most corona active patients in the US and European countries
सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण अमेरिका आणि युरोपीयन देशांत 
थोडं पण कामाचं
 • सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण अमेरिका आणि युरोपीयन देशांत
 • ज्या देशांच्या आधुनिक वैद्यकीय सेवांचे कौतुक होते त्या देशांमध्येच सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
 • जगातले सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण अनुक्रमे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या तीन देशांत

Most corona active patients in the US and European countries : नवी दिल्ली : सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण अमेरिका आणि युरोपीयन देशांत आहेत. ज्या देशांच्या आधुनिक वैद्यकीय सेवांचे कौतुक होते त्या देशांमध्येच सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ताज्या आकडेवारीनुसार जगातले सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण अनुक्रमे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या तीन देशांत आहेत. अमेरिकेत सर्वाधिक १ कोटी ३ लाख ७४ हजार ७३९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. इंग्लंडमध्ये १४ लाख ३० हजार ८१४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. फ्रान्समध्ये ९ लाख ९७ हजार ४४७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जर्मनीत ९ लाख ७९ हजार ६७३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रशियात ९ लाख ३२ हजार ६६६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत २८व्या स्थानी आहे. भारतात ८३ हजार ९१३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

जगातले सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असलेले देश

 1. अमेरिका - १,०३,७४,७३९
 2. इंग्लंड - १४,३०,८१४
 3. फ्रान्स - ९,९७,४४७
 4. जर्मनी - ९,७९,६७३
 5. रशिया - ९,३२,६६६
 6. नेदरलंड - ५,८०,१०६
 7. बेल्जियम - ४,८४,३४७
 8. पोलंड - ४,३१,३७२
 9. व्हिएतनाम - ४,०२,९५०
 10. स्पेन - ३,९८,५३२

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी