हनिमूनच्या रात्री बायकोच्या पोटावर दिसल्या खुणा, RTI मधून काढलेली माहिती पाहून बसला धक्का

Crime news : मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात लग्नानंतर हनिमूनला पतीने पत्नीच्या पोटावर निशाण दिसले आहे. ते पाहिल्यानंतर पतीने आरटीआय दाखल केली असता धक्कादायक माहिती समोर आली.

On the night of the honeymoon, there were scars on his wife's stomach.
हनिमूनच्या रात्री बायकोच्या पोटावर दिसल्या खुणा, RTI मधून काढलेली माहिती पाहून बसला धक्का ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हनिमूनच्या रात्री पत्नीच्या पोटावर दिसल्या खुणा
  • पतीने हाॅस्पिटलमध्ये आरटीआय टाकला
  • लग्नापूर्वीच पत्नी गरोदर असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई : मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. अशोकनगर येथे राहणाऱ्या तरुणीशी जिल्ह्यातील एका तरुणाचे लग्न ठरले होते. तरुणाला लग्नाबद्दल खूप आनंद झाला. हनिमूनच्या दिवशी त्याला पत्नीच्या पोटावर विचित्र खुणा दिसल्या. याबाबत पतीने पत्नीला विचारपूस केली मात्र तिला योग्य उत्तर मिळाले नाही. पतीने पुन्हा त्या सरकारी रुग्णालयात आरटीआय दाखल केला. तेथून मिळालेल्या माहितीने दोघांच्याही आयुष्यात वादळ आले आहे. (On the night of the honeymoon, there were scars on his wife's stomach.)

अधिक वाचा : 

Delhi Rape Case : महिलेवर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बलात्कार, डेटिंग ॲपवर भेटलेल्या इसमानं घेतला गैरफायदा

पीडित पतीने सांगितले की, हनिमूनच्या दिवशी त्याला समजले की, लग्नाच्या तीन महिने आधी आपल्या बायकोने गर्भपात केला होता. पतीने सांगितले की, या प्रकरणाबद्दल त्यांना कोणीही सांगितले नाही. मला माहीत असते तर मी लग्न केले नसते, असे तरुणाने सांगितले. लग्नानंतर दहा दिवसांतच नवऱ्याने नवरीला अशोकनगर येथील माहेरी पाठवले. पुन्हा तिला घेण्यासाठी तो गेला नाही.

अधिक वाचा : 

Self Marriage : कुछ तो लोग कहेंगे…! हनीमून कसा करणार, मुलं कशी होणार? स्वतःशी लग्न करणाऱ्या क्षमा बिंदूला लोक विचारतायत विचित्र प्रश्न

पत्नीला अत्याचाराच्या प्रकरणात अडकवायचे होते, असे पतीने सांगितले. तो हुशारीने वागला आणि पत्नीने कोर्टात दाखल केलेल्या केसेसही लढवत राहिला. दरम्यान, त्यांनी आरटीआयची मदत घेतली. अशोकनगर येथील एका खासगी रुग्णालयात पत्नीने भ्रूणहत्या केल्याचे त्यांना समजले होते. आरटीआयच्या मदतीने हे उघड झाले. अशोकनगरच्या खासगी रुग्णालयात पत्नीच्या तीन महिन्यांच्या चिमुरडीचा विवाहाच्या तीन महिन्यांपूर्वी गर्भपात करून बाहेर काढण्यात आला, त्याचे पुरावेही त्यांनी न्यायालयात सादर केले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी