भारतात १ लाख २२ हजार ७१४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

one lakh 22 thousand 714 active covid19 cases in India भारतात १ लाख २२ हजार ७१४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील ५३२ दिवसांतील ही सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. देशात आढळलेल्या ३ कोटी ४५ लाख १० हजार ४१३ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ३९ लाख २२ हजार ३७ जण बरे झाले.

one lakh 22 thousand 714 active covid19 cases in India
भारतात १ लाख २२ हजार ७१४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • भारतात १ लाख २२ हजार ७१४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • देशात आढळलेल्या ३ कोटी ४५ लाख १० हजार ४१३ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ३९ लाख २२ हजार ३७ जण बरे झाले
  • मागील २४ तासांत देशात १० हजार ४८८ नव्या कोरोना रुग्णांची आणि ३१३ मृत्यूची नोंद, १२ हजार ३२९ जण बरे झाले

one lakh 22 thousand 714 active covid19 cases in India नवी दिल्ली: भारतात १ लाख २२ हजार ७१४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील ५३२ दिवसांतील ही सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. देशात आढळलेल्या ३ कोटी ४५ लाख १० हजार ४१३ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ३९ लाख २२ हजार ३७ जण बरे झाले. कोरोनामुळे देशात ४ लाख ६५ हजार ६६२ मृत्यू झाले. मागील २४ तासांत देशात १० हजार ४८८ नव्या कोरोना रुग्णांची आणि ३१३ मृत्यूची नोंद झाली. याच कालावधीत देशातील १२ हजार ३२९ जण बरे झाले.

Covid19 Stats महाराष्ट्रात १०,२४९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

को-विन डॅशबोर्डनुसार भारतात १ अब्ज १६ कोटी ५५ लाख ७४ हजार ९३६ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. देशातील ७६ कोटी ६१ लाख १ हजार ९५४ जणांना लसचा पहिला डोस तर ३९ कोटी ९४ लाख ७२ हजार ९८२ जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला. लसीकरणात उत्तर प्रदेश हे राज्य देशात आघाडीवर आहे. महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. उत्तर प्रदेशमध्ये १४ कोटी ८० लाख १ हजार २३१ जणांना तर महाराष्ट्रात १० कोटी ६७ लाख २ हजार ४७० जणांना कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले.

COVID-19 INDIA as on : 21 November 2021, 08:00 IST (GMT+5:30) [↑↓ Status change since yesterday]
S. No. Name of State / UT Active Cases* Cured/Discharged/Migrated* Deaths**
Total Change since yesterday Cumulative Change since yesterday Cumulative Change since yesterday
1 Andaman and Nicobar Islands 6   7541   129  
2 Andhra Pradesh 2392 33  2054252 196  14426
3 Arunachal Pradesh 43 54923 280  
4 Assam 3103 49  606117 184  6071
5 Bihar 38 716484 9663  
6 Chandigarh 28 64552 820  
7 Chhattisgarh 295 992632 19  13591  
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 0   10678   4  
9 Delhi 325   1415217 32  25095  
10 Goa 246 175022 33  3377  
11 Gujarat 323 816770 44  10091  
12 Haryana 132 761343 13  10053
13 Himachal Pradesh 1007 44  221508 123  3829
14 Jammu and Kashmir 1696 27  329046 158  4461
15 Jharkhand 130 343854 15  5140
16 Karnataka 7125 162  2948053 370  38174
17 Kerala*** 61647 334  4996978 6161  37299 248 
18 Ladakh 224   20875 13  212  
19 Lakshadweep 5   10314   51  
20 Madhya Pradesh 78   782406 10  10526
21 Maharashtra 13903 1453  6474952 2271  140722 15 
22 Manipur 630 42  122245 35  1960
23 Meghalaya 290 82463 28  1467  
24 Mizoram 5046 24  126163 412  476
25 Nagaland 123 31222 695  
26 Odisha 2177 26  1036230 263  8391
27 Puducherry 317 126445 40  1869  
28 Punjab 290 25  586082 34  16584
29 Rajasthan 103 945530 8955  
30 Sikkim 125 11  31633 403  
31 Tamil Nadu 8827 126  2674327 879  36361 12 
32 Telangana 3626 31  666846 164  3980
33 Tripura 82 83820 13  818  
34 Uttarakhand 187 336504 7404  
35 Uttar Pradesh 100 1687313 22909  
36 West Bengal 8045 62  1581697 775  19376 12 
Total# 122714 2154  33922037 12329  465662 313 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी