India covid19 tally भारतात १,५३,२५३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

one lakh 53 thousand 253 covid19 active cases in India भारतात १ लाख ५३ हजार २५३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आढळलेल्या ३ कोटी ४३ लाख ५४ हजार ९६६ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ३७ लाख ४० हजार ९२६ बरे झाले.

one lakh 53 thousand 253 covid19 active cases in India
भारतात १,५३,२५३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारतात १,५३,२५३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • देशात आढळलेल्या ३ कोटी ४३ लाख ५४ हजार ९६६ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ३७ लाख ४० हजार ९२६ बरे झाले
  • कोरोनामुळे देशात ४ लाख ६० हजार ७८७ मृत्यू

one lakh 53 thousand 253 covid19 active cases in India । नवी दिल्ली: भारतात १ लाख ५३ हजार २५३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आढळलेल्या ३ कोटी ४३ लाख ५४ हजार ९६६ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ३७ लाख ४० हजार ९२६ बरे झाले. कोरोनामुळे देशात ४ लाख ६० हजार ७८७ मृत्यू झाले. 

दिलासा देणारी बाब म्हणजे भारतात मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. देशात आतापर्यंत १ अब्ज ८ कोटी ३१ लाख ४२ हजार २८५ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. भारतात ७४ कोटी १२ लाख १० हजार ६५५ जणांना पहिला डोस तर ३४ कोटी १९ लाख ३१ हजार ६३० जणांना दुसरा डोस टोचण्यात आला.

भारतात सर्वाधिक लसीकरण अनुक्रमे उत्तर प्रदेशमध्ये झाले. उत्तर प्रदेशात १३ कोटी २९ लाख ९४ हजार २३६ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. राज्यनिहाय लसीकरणात महाराष्ट्र हे राज्य देशात दुसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात ९ कोटी ९१ लाख ३७ हजार ८५ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले.

Diet in Dengue : डेंग्यू झाल्यास या गोष्टींचा डाएटमध्ये समावेश करा, लवकर र‍िकव्हरी होण्यास मदत होईल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी