Ashok Gehlot Covid Positive : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह

Rajasthan Chief Minister Ashok Gehlot Tests Covid Positive Again : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे क्वारंटाइन होऊन मुख्यमंत्री गेहलोत उपचार घेत आहेत.

Rajasthan Chief Minister Ashok Gehlot Tests Covid Positive Again
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह 
थोडं पण कामाचं
  • राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह
  • क्वारंटाइन होऊन मुख्यमंत्री गेहलोत उपचार घेत आहेत
  • गेहलोत यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले

Rajasthan Chief Minister Ashok Gehlot Tests Covid Positive Again : नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे क्वारंटाइन होऊन मुख्यमंत्री गेहलोत उपचार घेत आहेत. त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. 

गेहलोत सत्तरीचे आहेत. त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. यावेळी कोरोना झाला असला तरी सौम्य स्वरुपाची लक्षणे आहेत; अशी माहिती गेहलोत यांनी ट्वीट करुन दिली. तसेच मुख्यमंत्री गेहलोत यांनी नागरिकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क लावा असे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी