Rape on Dog : कुत्र्यावर केला बलात्कार, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून नराधम वुद्ध व्यक्तीला अटक

Rape on Dog माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एक वृद्ध व्यक्ती एका कुत्र्यावर बलात्कार करत होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या नराधम व्यक्तीला अटक केली आहे. 

थोडं पण कामाचं
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे.
  • एक वृद्ध व्यक्ती एका कुत्र्यावर बलात्कार करत होता.
  • घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Rape on Dog : गाझियाबाद : माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एक वृद्ध व्यक्ती एका कुत्र्यावर बलात्कार करत होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या नराधम व्यक्तीला अटक केली आहे. (senior citizen rape on dog arrested by police in uttar pradesh)

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील वसुंधरा भागात एक ६० वर्षाच्या व्यक्ती कुत्र्यावर बलात्कार करत होता. तेव्हा त्याच्या सुनेने या घटनेचा व्हिडीओ शूट केला. सून त्याचा व्हिडीओ शूट करत असल्याचे त्याचे लक्षात आले, त्याने तत्काळ सुनेकडे धाव घेतली आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु सुनेने मोबाईल देण्यास नकार दिला.

आरोपी व्यक्तीने सुनेला मारहाणही केली. परंतु सुनेने काही ऐकले नाही. नंतर सुनेने एका सामाजिक संस्थेला याबद्दल माहिती दिली. संस्थेने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी अखेर नराधम व्यक्तीला अटक केली असून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने यापूर्वीही असे कृत्य केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी