Somalia Blast:  सोमालियात दहशतवादी हल्ला, कारच्या स्फोटात 100 जणांचा मृत्यू, अनेक नागरिक जखमी

सोमालियात एक दहशवादी हल्ला झाला आहे. सोमालियातील दोन कारमध्ये स्फोट झाला आहे. हे स्फ्तोट इतके भीषण इतके होते की त्यात 100 जणांचा मृत्यू झाल आहे. शिक्षण मंत्रालयाच्या बाहेर हा स्फोट झाला असून राष्ट्रपती हसन शेख यांनी या या घटनेला दुजोरा दिला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 300 जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

somalia blast
सोमालिया स्फोट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोमालियात एक दहशवादी हल्ला झाला आहे.
  • सोमालियातील दोन कारमध्ये स्फोट झाला आहे.
  • हे स्फ्तोट इतके भीषण इतके होते की त्यात 100 जणांचा मृत्यू झाल आहे.

Somalia Blast :  मोगादिशू : सोमालियात एक दहशवादी हल्ला झाला आहे. सोमालियातील दोन कारमध्ये स्फोट झाला आहे. हे स्फ्तोट इतके भीषण इतके होते की त्यात 100 जणांचा मृत्यू झाल आहे. शिक्षण मंत्रालयाच्या बाहेर हा स्फोट झाला असून राष्ट्रपती हसन शेख यांनी या या घटनेला दुजोरा दिला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 300 जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. (somalia terrorist attack hundred people died and three hundred injured )

अधिक वाचा : Smartphone Craze : स्मार्टफोन विकत घेण्यासाठी 16 वर्षांची मुलगी रक्त विकण्यासाठी पोचली रक्तपेढीत आणि मग घडला हा प्रकार...

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी 29 ऑक्टोबर रोजी सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये दोन कारमध्ये स्फोट झाले होते. या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला होता. आता मृतांमध्ये वढ होऊन मृतांचा आकडा 100 वर पोहोचल आहे. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही उचलेली नाही.  राष्ट्रपती हसन शेख महमूद यांनी अल शबाब या दहशतवादी संघटनेला या हल्ल्याप्रकरणी जबाबदार ठरवले आहे. जेव्हा राष्ट्रपती अधिकार्‍यांसोबत दहशतवाद मिटवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करत होते तेव्हाच हा हल्ला झाला. 

सोमालियाच्या राष्ट्रीय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार पोलीस प्रवकते सादिक दोदिशे म्हणाले की राजधानी मोगाइदिशूमध्ये दोन स्फोट झाले आहेत. या स्फोटात काही पत्रकारांचाही मृत्यू झाला आहे. या स्फोटात एका रुग्णवाहिकाही नष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

अधिक वाचा : Smartphone Craze : स्मार्टफोन विकत घेण्यासाठी 16 वर्षांची मुलगी रक्त विकण्यासाठी पोचली रक्तपेढीत आणि मग घडला हा प्रकार...

स्फोटानंतर 30 जणांचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. मृतांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश होता. आता मृतांचा आकडा 100 पर्यंत पोहोचला आहे. मीडिया रीपोर्ट्सनुसार 5 वर्षांपूर्वी याच ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

अधिक वाचा :  IndiGo Flight: टेक-ऑफ करणाऱ्या विमानाच्या इंजिनला लागली आग, आगीच्या ठिणग्या दिसल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी