जम्मू काश्मीरमध्ये पाणीपुरीवाल्याची हत्या

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका पाणीपुरीवाल्याची (गोलगप्पेवाला) हत्या केली.

Terrorists shot aonther golgappa man in Jammu and Kashmir
जम्मू काश्मीरमध्ये पाणीपुरीवाल्याची हत्या 
थोडं पण कामाचं
  • जम्मू काश्मीरमध्ये पाणीपुरीवाल्याची हत्या
  • दहशतवाद्यांनी केली हत्या
  • श्रीनगरच्या ईदगाह परिसरातील घटना

श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका पाणीपुरीवाल्याची (गोलगप्पेवाला) हत्या केली. पाणीपुरीवाला मूळचा बिहारचा होता, त्याचे नाव विरेंद्र पासवान असे होते. श्रीनगरच्या ईदगाह परिसरात विरेंद्र पासवान पाणीपुरीचा व्यवसाय करत होता. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी