रात्री उशिरा अश्लील चॅटिंग करणाऱ्या पतीचा चार्जर केबलने आवळला गळा

Extra Marital Affair: दुस-या महिलेसोबत अवैध संबंध ठेवल्याने नाराज झालेल्या महिलेने आपल्या पतीचा गळा आवळून खून केला. ती बऱ्याच दिवसांपासून ही घटना घडवून आणण्याची योजना आखत होती. संधी मिळताच तिने पतीची हत्या केली.

The charger cable strangulated the husband who was chatting obscenely late at night
रात्री उशिरा अश्लील चॅटिंग करणाऱ्या पतीचा चार्जर केबलने आवळला गळा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पतीचे दुस-या महिलेशी अनैतिक संबंध,
  • पती करत असे अश्लील चॅटिंग,
  • वैतागलेल्या पत्नीने चार्जर केबलने घेतला जीव

Wife Killed Her Husband: काहीवेळा अशा घटना घडतात ज्यामुळे नात्याची प्रतिष्ठा धुळीस मिळते. आजकाल अशीच एक बातमी चर्चेत आहे, ज्यानुसार एका पत्नीने दुसऱ्या महिलेसोबतच्या अवैध संबंधामुळे पतीची हत्या केली आहे. तिचा नवरा तिच्यासमोर दुसऱ्या महिलेसोबत अश्लील चॅटिंग करायचा. पतीच्या कृत्याला कंटाळून महिलेने त्याला मारण्याचा कट रचला आणि संधी मिळताच ही घटना घडवून आणली. राजस्थानच्या फतेहपूर शेखावटी येथील रहिवासी असलेल्या मदीनाने आपल्या पतीची हत्या करून आत्महत्येसारखे भासवण्याचा प्रयत्न केला. (The charger cable strangulated the husband who was chatting obscenely late at night)

अधिक वाचा : बसं झालं..., उद्धव ठाकरेंचा संयम सुटला, भायखळ्यातील जखमी शिवसैनिकांची विचारपूस

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 6 वर्षांपूर्वी मदीनाने मकसूदसोबत लग्न केले होते. दोघांनाही मूलबाळ नसल्याने तेही चिंतेत होते. इकडे मकसूदचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू झाले. इतकंच नाही तर तिचा नवरा मदिनासमोर दुसऱ्या महिलेसोबत अश्लील चॅट आणि व्हिडिओ कॉल करायचा. हे मदीनाला वैतागली आणि तीने मकसूदला मारण्याचा कट रचला

अधिक वाचा : इंजिनिअर व्हायचं स्वप्न झालं पुर्ण पण...., 8 व्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी सुसाईट नोटमध्ये लिहलं कारण

2 जुलै रोजी मदीना सासू आणि पती मकसूदसोबत लग्न समारंभाला गेली होती. मकसूद आधी परतला, तर मदीना त्याच्यानंतर एक तासाने परतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकसूद पहाटे 2 वाजता परत आला, तर मदीना दुपारी 3 वाजता परतला. ती परत आली तेव्हा मकसूद झोपला होता. मदीना चान्स मिळाला, तिने संधी पाहून मोबाईल चार्जरच्या वायरने मकसूदचा गळा आवळून खून केला. 

अधिक वाचा : अतिवृष्टीमुळे रद्द झालेल्या परीक्षा १८ व १९ जुलै रोजी होणार

पतीची हत्या केल्यानंतर तिने ही आत्महत्या असल्याचे भासवले. कुटुंबीयांनी मकसूद यांच्यावर अंत्यसंस्कार केले. पण मदिनाच्या सासूला संशय आला आणि तिने कडक चौकशी केली असता, मदीनाने सत्य उघड झाले. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. मदीनाने पोलिसांना सांगितले की, तिचा नवराही तिला मारहाण करत असे, त्यामुळे ती कंटाळली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी