Times Now Navbharat लॉन्च, कुठे बघाल टाइम्स नाउ नवभारत?

भारतातील प्रमुख मीडिया नेटवर्क अशी 'टाइम्स नेटवर्क'ची ओळख आहे. या 'टाइम्स नेटवर्क'चा इंग्रजी न्यूज चॅनल टाइम्स नाउ लोकप्रिय आहे. आता 'टाइम्स नेटवर्क'चा 'टाइम्स नाउ नवभारत' हा हिंदी न्यूज चॅनल येत आहे.

Times Now Navbharat Logical Channel Number
Times Now Navbharat कुठे बघाल टाइम्स नाउ नवभारत? 

थोडं पण कामाचं

  • Times Now Navbharat कुठे बघाल टाइम्स नाउ नवभारत?
  • 'टाइम्स नेटवर्क'चा 'टाइम्स नाउ नवभारत' हा हिंदी न्यूज चॅनल
  • कुठे बघाल टाइम्स नाउ नवभारत?

नवी दिल्ली: भारतातील प्रमुख मीडिया नेटवर्क अशी 'टाइम्स नेटवर्क'ची (Times Network) ओळख आहे. या 'टाइम्स नेटवर्क'चा इंग्रजी न्यूज चॅनल टाइम्स नाउ (TIMES NOW) प्रचंड लोकप्रिय आहे. आता 'टाइम्स नेटवर्क'चा आणखी एक न्यूज चॅनल आला आहे. हा हिंदी न्यूज चॅनल आहे. 'टाइम्स नाउ नवभारत' (Times Now Navbharat) असे या चॅनलचे नाव आहे. हाय डेफिनेशन अर्थात एचडी स्वरुपात टाइम्स नाउ नवभारत एचडी (Times Now Navbharat HD) चॅनल लाँच होणार आहे. Times Now Navbharat Logical Channel Number

हिंदी ही भारतात संवादासाठी, माहितीसाठी मोठ्या प्रमाणावर आणि सहजतेने वापरली जाणारी भाषा आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या भाषांमध्येही हिंदी भाषेचा समावेश होतो. याच कारणामुळे 'टाइम्स नेटवर्क' हिंदी न्यूज चॅनल घेऊन येत आहे. 'अब बदलेगा भारत, बनेगा नवभारत' (Ab Badlega Bharat, Banega Navbharat) या विचाराने हा चॅनल लाँच होत आहे. भारतातील सर्व प्रमुख केबल ऑपरेटर, मल्टीसिस्टम ऑपरेटर आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवर हा चॅनल बघता येईल. 

दर्जेदार ऑडिओ व्हिज्युअल तसेच वास्तविक, अचूक बातमीदारी आणि विश्लेषण ही या चॅनलची वैशिष्ट्ये आहेत. हा चॅनल कोणकोणत्या केबल ऑपरेटर, मल्टीसिस्टम ऑपरेटर आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवर कोणत्या क्रमांकावर बघता येईल त्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. 

Times Now Navbharat Logical Channel Number (LCN)

MARKET

MSO NAME

TN NBT LCN

All India

Tata Sky

528

All India

Airtel DTH

327

All India HSM

Hathway Digital

321

All India HSM

DEN Digital

899

Assam/Bihar/Guj/Jharkhand/Mah/Mumbai/Raj

GTPL Digital

134

Mumbai/Mah

Scod 18 (GTPL)

946

Delhi/PHCHP

Fastway Digital

721

Delhi/MP/Mah/Mumbai/Raj/Up/Chattisgarh

Siti Digital

1165

MP/Mah

UCN Digital

760

Kolkata

ICNCL

811

Kolkata/WB

GTPL KCBP

224

Kolkata

DIGI DIGITAL

66

Kolkata

MEGHBELA CABLE & BROADBAND SERVICE

800

Mumbai

JPR

460

Jaipur , Rajasthan

Home Tv

511

Guwahati ,Aasam

Axom Comm

952

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी