भारतात सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये

West Bengal and Kerala have the highest number of corona active cases in India : भारतात सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये आहेत. पश्चिम बंगालमध्ये २८ हजार ८५६ आणि केरळमध्ये २५ हजार ८६८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

West Bengal and Kerala have the highest number of corona active cases in India
भारतात सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारतात सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये
  • पश्चिम बंगालमध्ये २८ हजार ८५६ आणि केरळमध्ये २५ हजार ८६८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • तामीळनाडूत १७ हजार ८५८ आणि महाराष्ट्रात १६ हजार ५५३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

West Bengal and Kerala have the highest number of corona active cases in India : भारतात सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये आहेत. पश्चिम बंगालमध्ये २८ हजार ८५६ आणि केरळमध्ये २५ हजार ८६८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तामीळनाडूत १७ हजार ८५८ आणि महाराष्ट्रात १६ हजार ५५३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. भारतातील एकूण कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार ७३ आहे. मागील २४ तासांमध्ये देशातील कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये २९९७ रुग्णांची वाढ झाली आहे.

भारतातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण केरळमध्ये

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

भारतात मागील २४ तासांत ४७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे देशातील कोरोना मृत्यूची संख्या ५ लाख २५ हजार ६०४ झाली आहे. देशात आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी ४ कोटी ३० लाख ४५ हजार ३५० जण बरे झाले आहेत. भारताचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट ९८.४८ टक्के आहे. देशाचा कोरोना डेथ रेट १.२० टक्के आणि अॅक्टिव्ह रेट ०.३२ टक्के आहे.

भारतात आतापर्यंत १९९ कोटी ४७ लाख ३४ हजार ९९४ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले आहेत. देशात आजपासून कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला, दुसरा आणि तिसरा (प्रीकॉशन डोस किंवा बूस्टर डोस) डोस सरकारी आरोग्य केंद्रांवर विनामूल्य उपलब्ध आहे. याआधी १८ ते ५९ या वयोगटासाठी पहिले दोन डोस तर ज्येष्ठांसाठी तिन्ही डोस सरकारी आरोग्य केंद्रांवर विनामूल्य उपलब्ध होते. आता १८ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्वांसाठी तिन्ही डोस सरकारी आरोग्य केंद्रांवर विनामूल्य उपलब्ध होतील. यामुळे पुढील काही दिवसांत देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण होण्याची शक्यता आहे.

S. No. Name of State / UT Active Cases* Cured/Discharged/Migrated* Deaths**
Total Change since yesterday Cumulative Change since yesterday Cumulative Change since yesterday
Death During Day
(a)
Death Reconciled
(b)
Total (a+b)
1 Andaman and Nicobar Islands 45 10105 10  129      
2 Andhra Pradesh 2239 118  2308708 359  14733      
3 Arunachal Pradesh 222 17  64317 26  296      
4 Assam 3150 566  717472 139  7994   2
5 Bihar 2597 86  822770 409  12268   2
6 Chandigarh 444 36  93071 55  1165      
7 Chhattisgarh 2232 164  1141423 246  14045      
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 9   11492   4      
9 Delhi 1935 31  1914201 550  26289   1
10 Goa 793 20  245743 135  3845   1
11 Gujarat 4274 49  1225263 687  10951   1
12 Haryana 1819 218  1008744 291  10632   2
13 Himachal Pradesh 1810 230  282960 191  4145   1
14 Jammu and Kashmir 815 46  450883 119  4758      
15 Jharkhand 968 80  431090 110  5323      
16 Karnataka 6739 136  3936160 1072  40126   1
17 Kerala*** 25868 583  6588480 3800  70206 17 20
18 Ladakh 59 10  28315 228      
19 Lakshadweep 0   11360   52      
20 Madhya Pradesh 928 27  1034435 132  10746      
21 Maharashtra 16553 369  7847894 2594  148005   4
22 Manipur 320 52  135250 25  2120      
23 Meghalaya 141 10  92463 22  1595      
24 Mizoram 1067 103  228575 16  706      
25 Nagaland 52 10  34763 763   1
26 Odisha 4315 804  1282690   9127      
27 Puducherry 1016 101  165296 120  1962      
28 Punjab 1275 15  746453 226  17789   3
29 Rajasthan 1149 116  1279630 314  9572      
30 Sikkim 359 49  38857 20  459   1
31 Tamil Nadu 17858 424  3454923 2707  38028      
32 Telangana 5051 31  799011 543  4111      
33 Tripura 808 224  100044 923      
34 Uttarakhand 957 74  430846 23  7700   2
35 Uttar Pradesh 2350 13  2069486 377  23549      
36 West Bengal 28856 1360  2012177 1664  21260   5
Total# 139073 2997  43045350 16994  525604 30  17 47

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी