दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ फेब्रुवारी २०२०: टाइम्स नाऊ समिटमध्ये मोदी ते सारा अली कार्तिकचा किससीन कापला

  Headlines of the 12 February 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

whole day news 12 february 2020 big headlines
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ फेब्रुवारी २०२०:  टाइम्स नाऊ समिटमध्ये मोदी ते सरकारी कर्मचाऱ्यांना ५ डेज  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  •   दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  •   मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  •   देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

  मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ फेब्रुवारी २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे...   टाइम्स नाऊ समिट २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्यांच्या मुद्द्यांवर भर दिला. पुढील १० वर्षांचा अॅक्शन प्लान केंद्र सरकारच्या मनात असल्याचे त्यांनी सांगितले.   तर दुसरी महत्त्वाची बातमी Five Days Week: ठाकरे सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्याचा थेट परिणाम राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे.  तिसरी महत्वाची बातमी म्हणजे  राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये येत्या १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत संक्तीचे करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या कामकाजाची सुरूवात राष्ट्रगीत गायनाने व्हावी असे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.   तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे  दिल्लीतील भजनपुरा भागात एका कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह आढळले आहेत. सर्व मृतदेह घराच्या आत बंद होते.   तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे  Censor certificate for Love Aaj Kal: अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘लव आज कल’मधून सेंसॉर बोर्डानं काही बोल्ड आणि किसिंग सीन्स हटवले आहेत. जाणून घ्या सेंसॉर बोर्डानं कुठे लावली कात्री.   जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर... 
   
   

  1.  ​Times Now Summit 2020: टीका नकोशी नाही आहे, पण विरोध करणाऱ्या जबाबदारी जाणावी - पंतप्रधान मोदी  टाइम्स नाऊ समिट २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्यांच्या मुद्द्यांवर भर दिला. पुढील १० वर्षांचा अॅक्शन प्लान केंद्र सरकारच्या मनात असल्याचे त्यांनी सांगितले. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2.     सरकारी कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारचं अत्यंत मोठं गिफ्ट!      Five Days Week: ठाकरे सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्याचा थेट परिणाम राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे.सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3.  महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये येत्या १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत संक्तीचे करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या कामकाजाची सुरूवात राष्ट्रगीत गायनाने व्हावी असे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4.   रहस्यमय मृत्यू! घरात आढळले पती, पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह  दिल्लीतील भजनपुरा भागात एका कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह आढळले आहेत. सर्व मृतदेह घराच्या आत बंद होते. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5.   Love Aaj Kal: कार्तिक-साराच्या किसिंग सीनवर सेंसॉर बोर्डाची कात्री, 'लव आज कल'ला U/A सर्टिफिकेट Censor certificate for Love Aaj Kal: अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘लव आज कल’मधून सेंसॉर बोर्डानं काही बोल्ड आणि किसिंग सीन्स हटवले आहेत. जाणून घ्या सेंसॉर बोर्डानं कुठे लावली कात्री.सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...