दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ फेब्रुवारी २०२०: टाइम्स नाऊ समिटमध्ये अमित शहा ते मलायकाचा बोल्ड लूक

  Headlines of the 13 February 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

whole day news 13 february 2020 big headlines
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ फेब्रुवारी २०२०: टाइम्स नाऊ समिटमध्ये अमित शहा ते मलायकाचा बोल्ड लूक  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी  
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून  
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

 मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ फेब्रुवारी २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे...  Times Now Summit 2020मध्ये गृहमंत्री अमित शहा स्पष्टपणे त्या सर्व मुद्द्यावर आपले म्हणणे मांडले त्यावर विरोधक सरकारवर हल्लाबोल करत असतात. तर दुसरी महत्त्वाची बातमी रेल्वेमध्यो नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने पश्चिम मध्य रेल्वे आणि पूर्व रेल्वे रिजनमध्ये पुन्हा एकदा नव्या पदांची भरतीसाठी वॅकेंसी निघाली आहे. तिसरी महत्वाची बातमी म्हणजे  BJP party state president: भाजपने राज्यातील प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील आणि मुंबई अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा  यांची फेरनिवड केली आहे. तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे Pune Rape Case: पुण्यातील कात्रजमध्ये एका महिलेवर पतीच्या मित्रानेच बलात्कार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी पत्नीने नवरा आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे  अभिनेत्री मलायका अरोरा हिने केलेल्या एका बोल्ड फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. पाहा मलायकाचा हा नवा लूक  जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर...
 

  1.   Amit Shah at Times Now Summit 2020: सीएए, एनपीआरला घाबरण्याची गरज नाही - अमित शहा  Amit Shah at Times Now Summit 2020: गृहमंत्री अमित शहा स्पष्टपणे त्या सर्व मुद्द्यावर आपले म्हणणे मांडले त्यावर विरोधक सरकारवर हल्लाबोल करत असतात. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. मराठी तरुणांसाठी खुशखबर, रेल्वेत ३३६२ पदांसाठी भरती रेल्वेमध्यो नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने पश्चिम मध्य रेल्वे आणि पूर्व रेल्वे रिजनमध्ये पुन्हा एकदा नव्या पदांची भरतीसाठी वॅकेंसी निघाली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. भाजपने महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षपदी केली 'या' नेत्याची नियुक्ती BJP party state president: भाजपने राज्यातील प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील आणि मुंबई अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा  यांची फेरनिवड केली आहे.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4.  पुण्यात विचित्र घटना, नवऱ्याने मित्रालाच सांगितलं बायकोवर बलात्कार कर!  Pune Rape Case: पुण्यातील कात्रजमध्ये एका महिलेवर पतीच्या मित्रानेच बलात्कार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी पत्नीने नवरा आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. [PHOTO] मलायकाचा जबरा बोल्ड लूक, मात्र ट्रोलिंग सुरुच! अभिनेत्री मलायका अरोरा हिने केलेल्या एका बोल्ड फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. पाहा मलायकाचा हा नवा लूक   सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी