दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ फेब्रुवारी २०२०: शिवप्रेमींसाठी खुशखबर ते किंम जोंगची क्रुरता

  Headlines of the 14 February 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

whole day news 14 february 2020 big headlines
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ फेब्रुवारी २०२०: शिवप्रेमींसाठी खुशखबर ते किंम जोंगची क्रुरता  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 •   दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी 
 •   मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून 
 •   देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

  मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ फेब्रुवारी २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे...    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासावर आधारित 'शिवसृष्टी' थीम पार्क उभारण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.  तर दुसरी महत्त्वाची बातमी   Raj Thackeray Mns: आतापर्यंत अनेकांनी भूमिका बदलून सत्ता स्वीकाराली असल्याचं आपण पाहिलं आहे. असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.   तिसरी महत्वाची बातमी म्हणजे कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा देताना अतिशय उपहासात्मकपणे केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.  तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे   Gujarat News: गुजरातच्या भूज जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये समाजाला शरमेने मान खाली घालविणारी घटना घडली आहे. येथील विद्यार्थीनींना मासिक पाळी नाही ना याचा पुरावा देण्यासाठी त्यांना अंतर्वस्त्र काढण्यास भाग पाडले.   तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे  जगभरात कोरोना व्हायरसची लस शोधण्याचा प्रयत्न केला जात असताना. मात्र उत्तर कोरियात या व्हायरसचा संसर्ग झालेल्याना चक्क गोळ्या घातल्या जात आहेत.

  
  जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर...

 1.   शिवप्रेमींसाठी महाविकास आघाडीने घेतला सर्वात मोठा निर्णय   छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासावर आधारित 'शिवसृष्टी' थीम पार्क उभारण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.  
 2. 'अनेकजण हे भूमिकेत बदल करुन सत्तेत आलेत,' राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला  Raj Thackeray Mns: आतापर्यंत अनेकांनी भूमिका बदलून सत्ता स्वीकाराली असल्याचं आपण पाहिलं आहे. असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.   सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.  
 3.  रोहित पवारांसारख्या 'व्हॅलेंटाइन डे'च्या शुभेच्छा आजवर कुणीही दिल्या नसतील!  कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा देताना अतिशय उपहासात्मकपणे केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.  
    
 4.   लज्जास्पद! कॉलेजच्या विद्यार्थीनींची मासिक पाळी चेक करण्यासाठी ६८ जणींचे उतरवले कपडे, अंतर्वस्त्र  Gujarat News: गुजरातच्या भूज जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये समाजाला शरमेने मान खाली घालविणारी घटना घडली आहे. येथील विद्यार्थीनींना मासिक पाळी नाही ना याचा पुरावा देण्यासाठी त्यांना अंतर्वस्त्र काढण्यास भाग पाडले.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
 5.   कोरोना व्हायरस, किंम जोंगने अधिकाऱ्याला यासाठी घातल्या गोळ्या   
    जगभरात कोरोना व्हायरसची लस शोधण्याचा प्रयत्न केला जात असताना. मात्र उत्तर कोरियात या व्हायरसचा संसर्ग झालेल्याना चक्क गोळ्या घातल्या जात आहेत.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...