दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ जानेवारी २०२०: पद्म पुरस्कार जाहीर ते खातेवाटपाची पुन्हा अदलाबदली

Headlines of the 25 January 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ जानेवारी २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज  दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दुसरी बातमी आहे महाराष्ट्रात पुन्हा खात्यांची अदलाबदली करण्यात आल्याची. तिसरी बातमी आहे पाथरीचे नामांतर करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. चौथी बातमी आहे सीएए विरोधात आता आणखी एका राज्याने प्रस्ताव मंजूर केला आहे. पाचवी आणि शेवटची बातमी आहे नोकियाच्या दोन फोन्सच्या किमतीत मोठी कपात झाली आहे. 

  1. पद्म पुरस्कारांची घोषणा: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन जणांना पद्मश्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर, हिवरे बाजार गावचे माजी सरपंच पोपचराव पवार आणि बीजमाता राहीबाई पोपोरे यांचा समावेश आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. महाराष्ट्रात पुन्हा खात्यांची अदलाबदली: महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये पुन्हा एकदा खात्यांची अदलाबदली करण्यात आली आहे. जाणून घ्या कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी कुठल्या मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहे. सविस्तर बामतीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  3. पाथरीचे नामांतर करण्याची मागणी: पाथरी आणि शिर्डी येथील ग्रामस्थांमध्ये साई बाबांच्या जन्मस्थळावरुन वाद निर्माण झाला असातनाच आता पाथरीचे नामांतर करण्याची मागणी होऊ लागली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  4. सीएएला आणखी एका राज्याचा विरोध: केरळ आणि पंजाबनंतर आता आणखी एका राज्याने सीएए कायद्याला विरोध दर्शवत प्रस्ताव मंजूर केला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  5. दोन स्मार्टफोनच्या किमतीत ३,५०० रुपयांनी कपात: नोकिया कंपनीने आपल्या दोन स्मार्टफोन्सच्या किमतीत तब्बल साडे तीन हजार रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी