दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ ऑगस्ट २०१९: भुजबळांबाबत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ते मनसे पदाधिकाऱ्याची हत्या

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 25, 2019 | 23:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 25 August 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

leatest news1_Times Now
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ ऑगस्ट २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ ऑगस्ट २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे... राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत खुद्द उद्धव ठाकरेंनीच उत्तर दिलं आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे जळगावमध्ये मनसेच्या एका पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. तर तिसरी महत्वाची बातमी आहे ती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातील वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे, दिल्लीतील तिहार जेलमध्ये एका कैद्याच्या पोटात मोबाइल सापडल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे हरियाणात एका ५४ वर्षीय महिलेवर ८ जणांनी गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर... |R|

  1. छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य: शिवसेनेत गेल्या अनेक दिवसांपासून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे आता छगन भुजबळ यांची सुद्धा घरवापसी होणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र, आता या प्रश्नावर स्वत: उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 
  2. मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये उघडकीस आला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 
  3. म्हणून सुप्रिया सुळेंच्या ताफ्यातील वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सोलापूर येथे शनिवारी एका कार्यक्रमासाठी दाखल झाल्या होत्या. पण त्याचवेळी त्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 
  4. Tihar jail: जेलमध्ये चक्क कैद्याच्या पोटातून सापडला मोबाइल: तिहार जेलमधील आश्चर्याची बाब म्हणजे, एका कैद्याच्या पोटातून मोबाईल जप्त केल्याची घटना घडली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 
  5. ५४ वर्षीय महिलेवर ८ जणांचा सामूहिक बलात्कार, पीडित महिला गंभीर जखमी: हरियाणातील करनाल येथे एका ५४ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ ऑगस्ट २०१९: भुजबळांबाबत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ते मनसे पदाधिकाऱ्याची हत्या Description: Headlines of the 25 August 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९:  जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९: जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी