दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ जून २०१९: मंत्रिमंडळ विस्तार ते मोदी सरकारची मोठी घोषणा

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 12, 2019 | 00:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

leatest news1_Times Now
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ जून २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे १४ जूनला राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. दुसरी बातमी म्हणजे २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून मिळणार असल्याचा दावा युवासेनेच्या नेत्याने केला आहे. तर तिसरी बातमी म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुक लढवण्यात बाबतच्या चर्चेने जोर धरला आहे. तर चौथी मोठी बातमी म्हणजे  अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारनं मोठी घोषणा केली आहे. तर पाचवी बातमी म्हणजे शिखर धवन हा दुखापतग्रस्त असला तरीही विश्वचषकातून बाहेर जाणार नाही. या सगळ्या बातम्या सविस्तर जाणून घ्या... 

  1. विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन मंत्रिमंडळाचा 'या' तारखेला विस्तार: राज्याचे विधिमंडळाचे  पावसाळी अधिवेशन येत्या १७ तारखेला असून त्यापूर्वी म्हणजे १४ तारखेला राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
  2. 'भाजप-शिवसेनेला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद', पाहा कोणी केला खुलासा: एक नवी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं जाणार असल्याची. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा. 
  3. VIDEO: आदित्य ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, निवडणूक लढण्याचा निर्णय पक्का?:  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ही आगामी विधानसभा निवडणूक लढणार का? या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा. 
  4. देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा: अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारनं मोठी घोषणा केली आहे. या समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारनं स्कॉलरशिपची योजना आणली आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा. 
  5. 'धवन विश्वचषक स्पर्धेतून बाहेर नाही', पाहा आताच आलेली ही नवी बातमी: विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी एक चांगली बातमी आहे. सलामीवीर शिखर धवन हा विश्वचषक स्पर्धेतून बाहेर जाणार अशी बातमी समोर आली होती पण आज संध्याकाळी शिखर धवनच्या दुखापतीवर फायनल रिपोर्ट समोर आला आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ जून २०१९: मंत्रिमंडळ विस्तार ते मोदी सरकारची मोठी घोषणा Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
पॉर्न सिनेमा पाहून तसेच कृत्य करणं बेतलं जीवावर, तरुणाचा मृत्यू
पॉर्न सिनेमा पाहून तसेच कृत्य करणं बेतलं जीवावर, तरुणाचा मृत्यू
[VIDEO]: दिल्लीतील एम्स रुग्णालयाला लागलेली भीषण आग अखेर आटोक्यात
[VIDEO]: दिल्लीतील एम्स रुग्णालयाला लागलेली भीषण आग अखेर आटोक्यात
UNSC: पाक पुन्हा फेल, UNमध्ये पाकिस्तान सपशेल तोंडावर आपटलं
UNSC: पाक पुन्हा फेल, UNमध्ये पाकिस्तान सपशेल तोंडावर आपटलं
Arun Jaitley Health Updates: अरूण जेटली यांची प्रकृती चिंताजनक; अमित शहा, योगी एम्समध्ये दाखल
Arun Jaitley Health Updates: अरूण जेटली यांची प्रकृती चिंताजनक; अमित शहा, योगी एम्समध्ये दाखल
पाकिस्तानकडून LoCजवळ पुन्हा गोळीबार, पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त
पाकिस्तानकडून LoCजवळ पुन्हा गोळीबार, पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ ऑगस्ट २०१९: LoC जवळ गोळीबार ते एम्स रुग्णालयाला आग
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ ऑगस्ट २०१९: LoC जवळ गोळीबार ते एम्स रुग्णालयाला आग
[VIDEO]: भारतविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या पाक समर्थकांना भिडल्या भारताच्या शाझिया इल्मी
[VIDEO]: भारतविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या पाक समर्थकांना भिडल्या भारताच्या शाझिया इल्मी
Artical 370: जम्मू काश्मीरमध्ये 2G इंटरनेट सेवा सुरू, सोमवारपासून शाळा,कॉलेज होणार सुरू
Artical 370: जम्मू काश्मीरमध्ये 2G इंटरनेट सेवा सुरू, सोमवारपासून शाळा,कॉलेज होणार सुरू