दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ जून २०२०: लॉकडाऊन वाढला ते राष्ट्रवादीची नगरसेवकावर मोठी कारवाई

Headlines of the 29 June 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Top 5 News
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: Top 5 News of the Day 29 June 2020: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (Top 5 News) या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... महाराष्ट्र सरकारने राज्यातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत असणार आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे अनलॉक २.० जाहीर करताना राज्य सरकारने नियमावली देखील जाहीर केली आहे. जाणून घ्या काय सुरु होणार आणि काय बंद राहणार. तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे अद्यापही लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील अथवा राज्याबाहेर प्रवासासाठी ई-पासची गरज भासत आहे. अशावेळी ई-पास कसा मिळवाल हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे राष्टवादी नगरसेवक टीमू एडके यांनी पडळकर यांना गाडीवर फिरवणे त्यांना चांगलेच भोवले असून त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे सोन्याचा बाजार खुला झाला तेव्हा सुरूवातीच्या सत्रात नव्या विक्रमी उंचीच्या जवळपास जाऊन सोने स्वस्त झाले.  MCX मध्ये ऑगस्टच्या सोन्याच्या डिलिव्हरीमध्ये ५० रुपयांची घट दिसून आली जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर. 

  1. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी... लॉकडाऊन 'या' तारखेपर्यंत वाढलं!:  कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आता ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  2. अनलॉक २.०: काय सुरू होणार आणि काय बंद राहणार?, सरकारची नियमावली जाहीर:  महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता राज्य सरकारने 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत अनलॉक २.० ची घोषणा केली आहे. जाणून घ्या अनलॉक २ (Unlock 2.0) मध्ये काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. E-Pass Maharashtra: महाराष्ट्रात लॉकडाऊन दरम्यान ई-पास कसा मिळवाल?: राज्यात अद्यापही वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे जर नागरिकांना आपल्या गावी अथवा राज्यातील दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास त्यांना आजही ई-पासची  आवश्यकता आहे. जाणून घ्या महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी ई-पास नेमका मिळवायचा कसा. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. पडळकरांना गाडीवर फिरवणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला पडले महागात, पक्षाने केली मोठी कारवाई: भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना आपल्या दुचाकी गाडीवर फिरवणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला चांगलच भोवले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. सोने चांदी आजचा भाव, २९ जून २०२०: विक्रमी उंचीच्या जवळ जाऊन सोने झाले स्वस्त: सोन्याचा बाजार खुला झाला तेव्हा सुरूवातीच्या सत्रात नव्या विक्रमी उंचीच्या जवळपास जाऊन सोने स्वस्त झाले. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी