दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ६ एप्रिल २०२१: शिवभोजनचे पार्सल ते PFबाबत मोठी बातमी

Headlines of the 6 April 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

whole day news top 5 news 6 April 2021 latest update
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ६ एप्रिल २०२१ 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ६ एप्रिल २०२१: शिवभोजनचे पार्सल ते PFबाबत मोठी बातमी
  • आयटीआर फॉर्म-१, ४ भरा आता ऑफलाईन
  • रोखीने केलेल्या विशिष्ट व्यवहारांसाठी आयकर विभाग नोटीस पाठवणार

नवी दिल्ली: शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात महाराष्ट्रातील जनतेला उपलब्ध करून देणार ही आजच्या दिवसातील पहिली मोठी बातमी आहे. जर पीएफ खात्यातून आपण काढलेत १ लाख रुपये, तर समजा झाले ११ लाखांचे नुकसान होऊ शकते. ही आजच्या दिवसातील दुसरी मोठी बातमी. आयटीआर फॉर्म-१, ४ ऑफलाइन भरता येणार; ही आजच्या दिवसातील तिसरी मोठी बातमी. रोखीने केलेल्या विशिष्ट व्यवहारांसाठी आयकर विभाग नोटीस पाठवणार; ही आजच्या दिवसातील चौथी मोठी बातमी. सरकारने स्वस्त केली ८०पेक्षा जास्त जेनेरिक औषधे; ही आजच्या दिवसातील पाचवी मोठी बातमी.

  1. Shivbhojan Thali : राज्यात आता शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार : महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  2. जर पीएफ खात्यातून आपण काढलेत 1 लाख रुपये, तर समजा झाले 11 लाखांचे नुकसान, जाणून घ्या कसे : जर आपण आपल्या निवृत्तीच्या काही वर्षे आधीच EPFO मधून १ लाख रुपये काढले तर आपले ११ लाखांचे नुकसान होऊ शकते. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  3. करदात्यांसाठी मोठी बातमी : आयटीआर फॉर्म-१, ४ भरा आता ऑफलाईन : प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करण्यासंदर्भात आयटीआर फॉर्म -१ आणि ४ साठी ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इतर फॉर्मसाठीसुद्धा लवकरच ऑफलाईन सुविधा उपलब्ध होणार. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  4. 'या' कामांसाठी केले रोख व्यवहार, तर आपल्या घरी येईल आयकर नोटीस, जाणून घ्या नियम : रोखीने केलेल्या विशिष्ट व्यवहारांसाठी आयकर विभाग नोटीस पाठवणार. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  5. मोठी बातमी - सरकारने स्वस्त केली 80पेक्षा जास्त जेनेरिक औषधे, इथे पाहा संपूर्ण यादी : नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ऑथॉरिटीने रुग्णांपर्यंत फायदा पोहोचवण्यासाठी पेटंट नसेलल्या मधुमेहाच्या औषधांसह 80 औषधांच्या किंमती निश्चित केल्या आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी