दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०८ नोव्हेंबर २०२१: संसदेचे हिवाळी अधिवेशन ते महाराष्ट्रातील कोरोना

Whole Day Top 5 News 08 November 2021 । Headlines of the 08 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 08 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०८ नोव्हेंबर २०२१: संसदेचे हिवाळी अधिवेशन ते महाराष्ट्रातील कोरोना 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०८ नोव्हेंबर २०२१: संसदेचे हिवाळी अधिवेशन ते महाराष्ट्रातील कोरोना
  • पंढरीच्या दिशेने जाणारे रस्ते भागवत धर्माची पताका उंचावणारे - मोदी
  • एसटीचा संप, खासगी ट्रॅव्हल्सची लूटमार

Whole Day Top 5 News 08 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 08 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची. आजची दुसरी बातमी पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालेल्या पालखी मार्गाच्या शुभारंभाची. आजची तिसरी बातमी एसटी संपामुळे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना झालेल्या फायद्याची. आजची चौथी बातमी कॅप्टन कोहलीच्या निवृत्तीची. आजची पाचवी बातमी महाराष्ट्रातील कोरोनाची.

वानखेडेंची बदनामी केल्याप्रकरणी मलिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रा भरणार , 'या 'मंत्र्यांच्या हस्ते होणार महापूजा

  1. संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून : winter session of parliament will be held between 29 november to 23 december 2021 । भारताच्या संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२१ या कालावधीत होणार आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. पंढरीच्या दिशेने जाणारे रस्ते भागवत धर्माची पताका उंचावणारे - मोदी : Service to Pandharpur is service of 'Shri Narayan Hari': PM Modi । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार ८ नोव्हेंबर २०२१) देशातील विविध राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते प्रकल्पांचा शुभारंभ व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने केला. यात पंढरपूरच्या पालखी मार्गाचा समावेश होता. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. एसटीचा संप, खासगी ट्रॅव्हल्सची लूटमार : ST strike, Private Travels looting public एसटीच्या संपाचा खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. एकदा खरेदी केलेले तिकीट कोणत्याही परिस्थितीत रद्द करता येणार नाही, असे सांगत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकिटांच्या दरात वाढ केली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. नामिबिया विरुद्ध विजय, 'कॅप्टन' कोहली निवृत्त : India won by 9 wkts against Namibia टीम इंडियाने नामिबिया विरुद्धची मॅच नऊ विकेट राखून जिंकली. नामिबिया विरुद्ध विजय मिळवला तरी टीम इंडियाचे आव्हान टी २० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर बारा फेरीतच संपले. विराट कोहलीने भारताच्या टी २० टीमच्या कॅप्टन पदावरुन निवृत्ती स्वीकारली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. महाराष्ट्रात १३ हजार ६४९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण : Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 8 November 2021 महाराष्ट्रात सध्या १३ हजार ६४९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आढळलेल्या ६६ लाख १८ हजार ३४७ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ६० हजार ६६३ जण बरे झाले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी