दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ ऑक्टोबर २०२१: मेगाब्लॉक ते फुटबॉलमधील भारताचा विजय

दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 16 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ ऑक्टोबर २०२१: मेगाब्लॉक ते फुटबॉलमधील भारताचा विजय 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ ऑक्टोबर २०२१: मेगाब्लॉक ते फुटबॉलमधील भारताचा विजय
  • दिवसभरात राज्यात १५५३ रुग्ण, २६ मृत्यू, १६८२ कोरोनामुक्त
  • जम्मू काश्मीर : नऊ दिवसांत नऊ चकमकी, १३ दहशतवादी ठार

Headlines 16 October 2021 नवी दिल्ली : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी मेगाब्लॉकची. आजची दुसरी बातमी महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची. आजची तिसरी बातमी जम्मू काश्मीरमध्ये ठार केलेल्या १३ दहशतवाद्यांची. आजची चौथी बातमी जॅकलीन फर्नांडिसची. आजची पाचवी बातमी फुटबॉलमधील भारताच्या विजयाची. Whole Day Top 5 News 16 October 2021

  1. 'या' दिवशी पश्चिम रेल्वेवर आहे मेगाब्लॉक : पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकचे वेळापत्रक. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. दिवसभरात राज्यात १५५३ रुग्ण, २६ मृत्यू, १६८२ कोरोनामुक्त : महाराष्ट्रात दिवसभरात १५५३ कोरोना रुग्ण आणि २६ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १६८२ जण कोरोनामुक्त झाले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. जम्मू काश्मीर : नऊ दिवसांत नऊ चकमकी, १३ दहशतवादी ठार : जम्मू काश्मीरमध्ये नऊ दिवसांत नऊ चकमकी झाल्या. या चकमकींमध्ये १३ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा पथके यशस्वी झाली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Money Laundering Case: ईडीसमोर हजर झाली नाही जॅकलीन फर्नांडिस, आता सोमवारचा समन्स : मनी लॉंडरिंग प्रकरणात सक्तवसूली संचालनालयाने म्हणजे ईडीने चित्रपट अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला समन्स पाठवले आहे. ईडीने जॅकलीनला सोमवारी १८ ऑक्टोबरला दिल्ली येथील कार्यालयात हजर राहण्याचा समन्स बजावला आहे.  सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. भारताने आठव्यांदा सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकली, छेत्रीने मेसीशी केली बरोबरी : भारतीय फुटबॉल टीमने नेपाळचा ३-० असा पराभव केला आणि आठव्यांदा सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एक गोल करुन भारताचा कर्णधार सुनिल छेत्री याने लियोनेल मेसीच्या ८० आंतरराष्ट्रीय गोलच्या विक्रमाची बरोबरी केली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी