दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ नोव्हेंबर २०२१: परमबीर फरार ते दहावीची परीक्षा

Whole Day Top 5 News 17 November 2021 दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 17 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ नोव्हेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ नोव्हेंबर २०२१: परमबीर फरार ते दहावीची परीक्षा
  • मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ‘फरार’ घोषित
  • अनिल देशमुखांना घरचे जेवण नाकारणाऱ्या न्यायाधीशांची बदली

Whole Day Top 5 News 17 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 17 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ‘फरार’ घोषित झाल्याची. आजची दुसरी बातमी अनिल देशमुखांना घरचे जेवण नाकारणाऱ्या न्यायाधीशांची बदली झाल्याची. आजची तिसरी बातमी मशिदींवरील लाऊडस्पीकर कोणत्या कायद्याखाली येतात या उच्च न्यायालयाच्या सवालाची. आजची चौथी बातमी न्यूझीलंड विरुद्धच्या भारताच्या विजयाची. आजची पाचवी बातमी दहावीच्या परीक्षेसाठी आवेदनपत्रे स्वीकारण्याबाबतची.

  1. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ‘फरार’ घोषित : Former Mumbai Police Commissioner Parambir Singh declared absconding मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. अनिल देशमुखांना घरचे जेवण नाकारणाऱ्या न्यायाधीशांची बदली : special judge satbhai hearing anil deshmukh case transfer to yavatmal महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत घरचे जेवण नाकारणाऱ्या न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची बदली करण्यात आली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. मशिदींवरील लाऊडस्पीकर कोणत्या कायद्याखाली येतात, उच्च न्यायालयाचा सवाल : 'Mosques Permitted To Use Loudspeakers Under Which Law?': Karnataka High Court Asks State मशिदींवर लावल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाप्रकरणी उच्च न्यायालयाने फटकारले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. भारताचा विजयाने शुभारंभ : India won by 5 wkts against New Zealand in 1st T20 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या तीन टी २० मॅचच्या मालिकेतील पहिली मॅच भारताने जिंकली. जयपूरमध्ये झालेली ही मॅच भारताने पाच विकेट राखून जिंकली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून आवेदनपत्रे स्वीकारली जाणार : Applications will be accepted from November 18 for the SSC examination महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार १८ नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी