दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ एप्रिल २०२१: अमित शहांची मुलाखत ते वाढता कोरोना

Headlines of the 18 April 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

whole day top 5 news 18 April 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ एप्रिल २०२१ 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ एप्रिल २०२१: अमित शहांची मुलाखत ते वाढता कोरोना
  • शिवसेना आमदाराची जीभ घसरली
  • एलपीजी गॅसवर जबरदस्त ऑफर

नवी दिल्ली: वाढत्या कोरोना संकटामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का, या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले; ही आजच्या दिवसातील पहिली महत्त्वाची बातमी. महाराष्ट्रात २४ तासांत ६८ हजार ६३१ नवे कोरोना रुग्ण आढळले; ही आजच्या दिवसातील दुसरी महत्त्वाची बातमी. राज्याच्या विरोधी पक्षनेत्याविषयी बोलताना शिवसेना आमदाराची जीभ घसरली; ही आजच्या दिवसातील तिसरी महत्त्वाची बातमी. एलपीजी गॅसवर जबरदस्त ऑफर; ही आजच्या दिवसातील चौथी महत्त्वाची बातमी. आता भारतीय एसी आणि एलईडी लाईटचा होणार बोलबाला; ही आजच्या दिवसातील पाचवी महत्त्वाची बातमी. whole day top 5 news 18 April 2021

  1. देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार, अमित शहांनी दिले उत्तर : वाढत्या कोरोना संकटामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का, या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  2. महाराष्ट्रात २४ तासांत ६८ हजार ६३१ नवे कोरोना रुग्ण : महाराष्ट्रात २४ तासांत ६८ हजार ६३१ नवे कोरोना रुग्ण आढळले. राज्यात असलेल्या कोरोना रुग्णांपैकी ४५ हजार ६५४ जण २४ तासांत कोरोनामुक्त झाले. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  3. "कोरोनाचे जंतू सापडले असते तर फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते", शिवसेनेच्या 'या' आमदाराची जीभ घसरली : मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडातचं कोंबून टाकले असते असं शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  4. एलपीजी गॅसवर जबरदस्त ऑफर, फक्त ९ रुपयांत मिळवा सिलिंडर, जाणून घ्या बुकिंग कसे करायचे : डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत एलपीजी सिलिंडर बुक केल्यावर जबरदस्त कॅशबॅक मिळेल. यामुळे तुम्हाला एलपीजी गॅस कमी किंमतीत मिळू शकेल. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  5. आता भारतीय एसी आणि एलईडी लाईटचा होणार बोलबाला, सुट्या भागांच्या उत्पादनांसाठी पीएलआय स्कीम झाली लागू : सध्या भारतात एसी (AC)आणि एलईडी ( LED)लाईटच्या सुट्या भागांची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. या आयातीत सर्वात मोठा हिस्सा चीनचा आहे. या सुट्या भागांची आयात करून भारतात एलईडी लाईट आणि एसीचे उत्पादन केले जाते. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी