दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० नोव्हेंबर २०२१: सिद्धूसाठी इमरान 'बडा भाई' ते महाराष्ट्रातील कोरोना

Whole Day Top 5 News 20 November 2021 दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 20 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० नोव्हेंबर २०२१: सिद्धूसाठी इमरान 'बडा भाई' ते महाराष्ट्रातील कोरोना 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० नोव्हेंबर २०२१: सिद्धूसाठी इमरान 'बडा भाई' ते महाराष्ट्रातील कोरोना
  • महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार
  • आयपीएल २०२२ भारतात होणार

Whole Day Top 5 News 20 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 20 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी सिद्धूच्या वक्तव्याची. आजची दुसरी बातमी महाराष्ट्राला मिळालेल्या स्वच्छता पुरस्कारांची. आजची तिसरी बातमी आयपीएल २०२२ची. आजची चौथी बातमी महाराष्ट्रात स्वस्त झालेल्या विदेशी दारूची. आजची पाचवी बातमी महाराष्ट्रातील कोरोनाची.

  1. सिद्धूसाठी इमरान खान 'बडा भाई' : Navjot Sidhu Calls Pakistan PM "Bada Bhai" पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू करतारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू होताच शनिवारी गुरुद्वारा करतारपूर साहिब येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी बोलताना सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा 'बडा भाई' असा उल्लेख केला. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार : Swachh Survekshan 2021 महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षण वर्ष २०२१ चे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. आयपीएल २०२२ भारतात होणार : IPL 2022 will be played in India, confirms BCCI secretary Jay Shah आयपीएल २०२२ स्पर्धेचे आयोजन भारतात होणार आहे. हा आयपीएल स्पर्धेचा पंधरावा हंगाम असेल, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. महाराष्ट्रात विदेशी दारू झाली स्वस्त : Maharashtra government reduces excise duty on imported alcohol by 50 percent महाराष्ट्र शासनाने विदेशी दारूवरील एक्साइज ड्युटी इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ५० टक्क्यांनी कमी केली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. महाराष्ट्रात १०,२४९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण : Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 20 November 2021 महाराष्ट्रात सध्या १० हजार २४९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख २९ हजार ५७७ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ७४ हजार ९५२ जण बरे झाले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी