दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ ऑक्टोबर २०२१: लसीकरण ते आर्यन आणि अनन्या

Headlines of the 21 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 21 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ ऑक्टोबर २०२१: लसीकरण ते आर्यन आणि अनन्या 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २१ ऑक्टोबर २०२१: लसीकरण ते आर्यन आणि अनन्या
  • आर्यन खान ३० ऑक्टोबर पर्यंत जेलमध्येच राहणार!
  • अनन्या पांडेची एनसीबी शुक्रवारी पण करणार चौकशी

नवी दिल्ली : Headlines of the 21 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी १०० कोटी लसीकरणाची. आजची दुसरी बातमी आर्यन खानची. आजची तिसरी बातमी अनन्या पांडेची. आजची चौथी बातमी पाकिस्तानची. आजची पाचवी बातमी सेलिब्रेटींच्या व्हॉट्सअॅप गप्पांची

महाराष्ट्र: दिवसभरात राज्यात १५७३ रुग्ण, ३९ मृत्यू, २९६८ कोरोनामुक्त

  1. 100 Cr Covid Vaccine Doses: भारताने रचला इतिहास; शंभर कोटी नागरिकांचं झालं लसीकरण, PM मोदी म्हणाले, 'आता लवकरच कोरोनाला पराभूत करू' : 100 Cr Covid Vaccine Doses: देशात कोरोनाच शंभर कोटी लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल देशातील नागरिकांचं अभिनंदन केले आहे. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी गुरुवारी सांगितले की, हे यश भारताचे आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. Judicial Custody to Aryan till 30 आर्यन खान ३० ऑक्टोबर पर्यंत जेलमध्येच राहणार! : ड्रग पार्टी केसमधील आरोपी आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट या दोघांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली. यामुळे आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट ३० ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. Ananya Pandey quizzed by NCB अनन्या पांडेची एनसीबी शुक्रवारी पण करणार चौकशी : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिची एनसीबीने आज ड्रग प्रकरणात चौकशी केली. एनसीबी अनन्याची उद्या (शुक्रवार २२ ऑक्टोबर २०२१) पण चौकशी करणार आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Pakistan and Turkey in FATF grey list पाकिस्तान आणि तुर्कस्तान FATFच्या ग्रे लिस्टमध्ये राहणार : दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई केली नसल्यामुळे पाकिस्तान आणि तुर्कस्तान या दोन देशांना ग्रे लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय एफएटीएफने घेतला. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. Janhvi Kapoorपासून ते प्रियंका चोप्रापर्यंत, WhatsApp ग्रुपमध्ये करतात ही चर्चा : जान्हवी कपूर पासून ते करीना कपूर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये काय काय बोलत असतात हे आम्ही तुम्हाला सांगतोय. वाचा संपूर्ण बातमी. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी