दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २२ ऑक्टोबर २०२१: आग, अनन्या, शाळा, ब्लॉग आणि कोरोना

Headlines of the 22 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 22 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २२ ऑक्टोबर २०२१: आग, अनन्या, शाळा, ब्लॉग आणि कोरोना 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २२ ऑक्टोबर २०२१: आग, अनन्या, शाळा, ब्लॉग आणि कोरोना
  • महाराष्ट्रात लवकरच पहिली ते चौथीची शाळा सुरू होणार
  • महाराष्ट्र: दिवसभरात राज्यात १६३२ रुग्ण, ४० मृत्यू, १७४४ कोरोनामुक्त

नवी दिल्ली : Headlines of the 22 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी मुंबईतील अविघ्न पार्कला लागलेल्या आगीची. आजची दुसरी बातमी अनन्या पांडेची. आजची तिसरी बातमी महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेची. आजची चौथी बातमी बंद झालेल्या एका ब्लॉगची. आजची पाचवी बातमी महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची.

  1. avighna park fire मुंबईच्या अविघ्न पार्कला आग, एकाचा मृत्यू, दोषी कोण यावरुन वाद : one dead in avighna park fire, blame game begins मुंबईच्या करी रोड परिसरातील अविघ्न पार्क या ६४ मजली इमारतीला आग लागली. या आगीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. Ananya Panday summoned by NCB अनन्या पांडेची २५ ऑक्टोबरला एनसीबी पुन्हा चौकशी करणार : ड्रग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची २५ ऑक्टोबरला एनसीबी पुन्हा चौकशी करणार आहे. याआधी अनन्याची काल (गुरुवार २१ ऑक्टोबर २०२१) आणि आज (शुक्रवार २२ ऑक्टोबर २०२१) अशी सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. Maharashtra primary schools महाराष्ट्रात लवकरच पहिली ते चौथीची शाळा सुरू होणार : महाराष्ट्रात लवकरच पहिली ते चौथीची शाळा (प्राथमिक) सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Kashmir Fight Blog पाकिस्तानचे समर्थन करणारा ब्लॉग अमेरिकेने केला बंद : 'काश्मीर फाइट ब्लॉग' या नावाने पाकिस्तानचे समर्थन करणारा एका ब्लॉग वर्डप्रेस या प्लॅटफॉर्मवर चालवला जात होता. या ब्लॉगशी संबंधित फाइल अमेरिकेतील सर्व्हरवर होत्या. भारत सरकारच्या मागणीनंतर अमेरिकेने हा ब्लॉग कायमचा बंद केला. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. दिवसभरात राज्यात १६३२ रुग्ण, ४० मृत्यू, १७४४ कोरोनामुक्त : महाराष्ट्रात दिवसभरात १६३२ कोरोना रुग्ण आणि ४० मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १७४४ जण कोरोनामुक्त झाले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी