दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २३ ऑक्टोबर २०२१: मुंबईची पाणीकपात ते योगींचा निर्णय

Headlines of the 23 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 23 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २३ ऑक्टोबर २०२१: मुंबईची पाणीकपात ते योगींचा निर्णय 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २३ ऑक्टोबर २०२१: मुंबईची पाणीकपात ते योगींचा निर्णय
  • मुंबईत २६ ऑक्टोबरला पाणीकपात
  • अयोध्या कैंट नावाने ओळखले जाईल फैजाबाद स्टेशन

नवी दिल्ली : Headlines of the 23 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी मुंबईत होणार असलेल्या पाणीकपातीची. आजची दुसरी बातमी संतापलेल्या उदयनराजेंची. आजची तिसरी बातमी उत्तराखंडची. आजची चौथी बातमी अनवाणी तामिळनाडूतल्या अनोखा गावाची. आजची पाचवी बातमी योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या एका निर्णयाची.

  1. मुंबईत २६ ऑक्टोबरला पाणीकपात : मुंबईत मंगळवार २६ ऑक्टोबर २०२१ रोजी पाणीकपात होणार आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. वाट्टोळं करणाऱ्या त्यावेळच्या पालकमंत्र्याला मुस्काडलं पाहिजे, उदयनराजे संतापले : तारा येथील क्रीडा संकुलावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले असून तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. उत्तराखंडमध्ये १२ गिर्यारोहकांचा मृत्यू, दोघे वाचले : उत्तराखंडमधील लमखागा पास येथे गेलेल्या १७ जणांचा प्रचंड हिमवृष्टीमुळे जगाशी असलेला संपर्क तुटला. या सर्वांना शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली. आतापर्यंत १२ मृतदेह सापडले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. एक गाव जिथे लोक चप्पल, बुटाशिवाय वावरतात, माहित आहे काय कारण आहे? : दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील मदुराई या प्रसिद्ध शहरापासून 20 किमी अंतरावर असलेल्या या गावाचे नाव कालीमायन आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या गावात कोणीही चप्पल घालत नाही. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. अयोध्या कैंट नावाने ओळखले जाईल फैजाबाद स्टेशन : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद रेल्वे स्टेशनचे नामांतर करत असल्याचे जाहीर केले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी