दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ ऑक्टोबर २०२१: जिओ मोबाइल ते लाँग रेंज बॉम्ब

Headlines of the 29 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 29 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ ऑक्टोबर २०२१: जिओ मोबाइल ते लाँग रेंज बॉम्ब 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ ऑक्टोबर २०२१: जिओ मोबाइल ते लाँग रेंज बॉम्ब
  • NSA अजित डोवाल यांनी दिला नव्या धोक्याचा इशारा, भारताला बनवावी लागेल नवी रणनीती
  • महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या २८ कर्मचाऱ्यांची आत्महत्या

Whole Day Top 5 News 29 October 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 29 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी ईएमआयवर मिळणार असलेल्या जिओच्या मोबाइलची. आजची दुसरी बातमी अजित डोवाल यांनी दिलेल्या इशाऱ्याची. आजची तिसरी बातमी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येची. आजची चौथी बातमी महाराष्ट्रातील कोरोनाची. आजची पाचवी बातमी लाँग रेंज बॉम्बच्या चाचणीची.

  1. JioPhone Next झाला लॉंच, फक्त १,९९९ रुपयांच्या ईएमआयवर, पाहा कुठे खरेदी कराल : JioPhone Next Launch | जिओफोन नेक्स्टची किंमत फक्त ६,४९९ रुपये असणार आहे. हा स्मार्टफोन (Smartphone) फक्त १,९९९ रुपयांच्या ईएमआयवर विकत घेतला जाऊ शकतो. ग्राहकांना उर्वरित किंमत १८ किंवा २४ महिन्यात सोप्या हफ्त्यांमध्ये भरता येणार आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. Ajit Doval Alert : NSA अजित डोवाल यांनी दिला नव्या धोक्याचा इशारा, भारताला बनवावी लागेल नवी रणनीती : Ajit Doval Alert in pune : हवामान बदलाच्या मुद्द्यावर, NSA अजित डोवाल म्हणाले की आपत्ती आणि महामारी हे सीमा नसलेले धोके आहेत. त्यांच्याशी एकटे लढता येत नाही. आता हीच वेळ आहे की आपल्याला अशा धोरणाची गरज आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. 28 suicide: महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या २८ कर्मचाऱ्यांची आत्महत्या : 28 suicide of ST Employee :महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या २८ कर्मचाऱ्यांची आत्महत्या केल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करावे, अशी मागणी एसटी महामंडळाचे कर्मचारी करत आहेत. हीच मागणी भाजपकडून आमदार पडळकर यांनी केली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Covid19 Stats दिवसभरात राज्यात १३३८ रुग्ण, ३६ मृत्यू, १५८४ कोरोनामुक्त : महाराष्ट्रात दिवसभरात १३३८ कोरोना रुग्ण आणि ३६ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील १५८४ जण कोरोनामुक्त झाले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. Long Range Bomb अग्नी ५ नंतर लाँग रेंज बॉम्बची यशस्वी चाचणी : DRDO, IAF successfully flight tests indigenous Long Range Bomb अग्नी ५ या पाच हजार किमी. पल्ला असलेल्या आंतरखंडीय अण्वस्त्रवाहक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर भारताने लाँग रेंज बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी