दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३० ऑक्टोबर २०२१: नोव्हेंबरपासून होणार बजेटवर परिणाम ते महाराष्ट्रातील कोरोना

Headlines of the 30 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 30 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३० ऑक्टोबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३० ऑक्टोबर २०२१: नोव्हेंबरपासून होणार बजेटवर परिणाम ते महाराष्ट्रातील कोरोना
  • कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर ३० नोव्हेंबर पर्यंत बंदी
  • पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्यात तासभर चर्चा

Whole Day Top 5 News 30 October 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 30 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी १ नोव्हेंबरपासून होणार असलेल्या बदलांची. आजची दुसरी बातमी आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरील बंदीची. आजची तिसरी बातमी मोदी-पोप भेटीची. आजची चौथी बातमी सिंधूच्या पराभवाची. आजची पाचवी बातमी महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची.

  1. Changes from 1st November | या गोष्टी बदलणार १ नोव्हेंबरपासून, पाहा तुमच्या बजेटवरील परिणाम : Changes from 1st November | बॅंका, रेल्वे, एलपीजी गॅस सिलिंडर यांच्याशी निगडित हे बदल असणार आहेत. तुमच्या दरमहिन्याच्या बजेटवर आणि कामकाजावर या सर्वच घटकांचा परिणाम होणार आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. ban on international flights कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर ३० नोव्हेंबर पर्यंत बंदी : India extends ban on international flights till november 30 कोरोना संकटामुळे भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या डीजीसीएने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर ३० नोव्हेंबर पर्यंत बंदी घातल्याचे जाहीर केले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. PM Modi in Italy: पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्यात तासभर चर्चा : pm narendra modi in italy meeting with Pope Francis in vatican city भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांची व्हॅटिकन सिटी येथे भेट झाली. ही भेट आधी फक्त वीस मिनिटांची असेल असे ठरले होते. पण तासभर दोघांच्यात चर्चा झाली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. PV Sindhu सिंधूचे फ्रेंच ओपनमधील आव्हान संपले : PV Sindhu loses in French Open semifinals भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचे फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान सेमी फायनलमध्ये संपले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. Covid19 Stats दिवसभरात राज्यात ११३० रुग्ण, २६ मृत्यू, २१४८ कोरोनामुक्त : Health Minister Rajesh Tope Informed Maharashtra Covid19 Stats 30 October 2021 । महाराष्ट्रात दिवसभरात ११३० कोरोना रुग्ण आणि २६ मृत्यूची नोंद झाली; याच कालावधीत राज्यातील २१४८ जण कोरोनामुक्त झाले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी