दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या , ८ एप्रिल २०२१ : महाराष्ट्राला कमी लसींचा पुरवठा ते देशमुखांना न्यायालयाचा दणका

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 08, 2021 | 19:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 8 April 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

whole day top 5 news  8 April 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या ८ एप्रिल २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • अनिल देशमुखांची होणार सीबीआय चौकशी
  • संभाजी भिंडेंचं वादग्रस्त विधान
  • सोलापुरात रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार

नवी दिल्ली : Headlines of the 8 April 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...आजची पहिली  बातमी आहे, कोरोना लसी पुरवठ्याविषयी राज्याला लसींचा कमी पुरवठा केला जात आहे. आजची दुसरी बातमी आहे, सोलापूरमधील रेमडीसिवीर इंजेक्शनच्या काळ्या बाजाराची. आजची तिसरी बातमी ही  नेहमी वादग्रस्त विधानासाठी ओळखले जाणारे संभाजी भिडेंची, भिंडे यांनी कोरोनाबाधितांविषयी वादग्रस्त विधान केले आहे. आजची चौथी बातमी अनिल देशामुखांची आहे, देशमुखांना सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागेल. आजची पाचवी बातमी लसीकरणाविषयी आहे. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.(whole day top 5 news  8 April 2021 )

  1. महाराष्ट्राला कोरोनाच्या लसीच्या कमी मात्रा का दिल्या जात आहेत? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सवाल: महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. बार्शीत रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड, स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आली धक्कादायक माहिती : कोरोनाच्या संकटात देखील रुग्णांना लुटण्याची वृत्ती पहायला मिळत आहे. एकीकडे रेमडीसिवीर इंजेक्शनची वाढती मागणी लक्षात घेऊन इंजेक्शनच्या काळाबाजार होत आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. 'कोरोना' हा ** लोकांना होणारा रोग - संभाजी भिडे : कोरोना' हा ** लोकांना होणारा रोग आहे. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. जे याची भीती बाळगतात त्यांनाच हा आजार होतो. इतरांसाठी कोरोना हा रोग नाही; अशा स्वरुपाचे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले.  सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4.  अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होणार, सुप्रीम कोर्टाचा आदेश : पोलिसांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुली केल्याचा आरोप मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीरसिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला. एक पत्र लिहून परमबीरसिंह यांनी हा आरोप केला. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जे.जे.रुग्णालयात घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस : राज्याचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची दुसरा डोस घेतला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी