wives swapping : केरळमध्ये सुरू होता पत्नी अदला-बदलीचा खेळ, पोलिसांनी 7 जणांना अटक केली

कोट्टायमजवळील करुकाचल येथे पोलिसांनी पत्नींच्या अदला-बदलीप्रकरणी रविवारी सात जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे,

wives swapping game was going on in kerala police arrested 7
: केरळमध्ये सुरू होता पत्नी अदला-बदलीचा खेळ  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • करुकाचल येथे होत होता पत्नी अदला-बदलीचा खेळ
  • तक्रारदार महिलेला तिच्या पतीने इतरांसोबत प्रेमसंबंध
  • टोळी टेलिग्राम, मेसेंजर अॅपच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधत

wives swapping  : कोट्टायम (केरळ) : कोट्टायमजवळील करुकाचल येथे पोलिसांनी पत्नींच्या अदला-बदलीप्रकरणी रविवारी सात जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात ज्याच्या पत्नीने तक्रार केली होती की तिचा पती तिला अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या तक्रारीवरून तपासात या टोळीचा पर्दाफाश झाला. तक्रारीनुसार, फिर्यादीला इतर पुरुषांशी अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात असे.

पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान असे आढळून आले की महिलेला तिच्या पतीने इतरांसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास सांगितले जात. तपासानंतर पोलीस या टोळीपर्यंत पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे टोळी टेलिग्राम, मेसेंजर अॅपच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधत होते.  आरोपींना कोट्टायम, अलप्पुझा आणि एर्नाकुलम येथून अटक करण्यात आली. या चॅट ग्रुपमध्ये हजारो सदस्य आहेत, त्यामुळे सविस्तर तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी